कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या' मायमराठीचा गौरव करण्याचा, आपल्या मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. Read More
मुलांना स्पर्धेच्या युगात टिकविण्यासाठी हल्ली इंग्रजीला प्राधान्य दिले जात असल्याने मराठी शाळा हद्दपार होत चालल्या आहेत. इंग्रजी भाषा ही रोजगाराभिमुख झाल्याने मराठी भाषिकांकडून देखील मराठीतून शिक्षणाला नाक मुरडले जात आहे. त्यामुळे मराठी माध्यमांच्या ...
मंत्रालयातील विभागांनी सर्व कामकाज मराठीत करावे, कर्मचाºयांनी मोबाइलवरही अधिकाधिक मराठीचा वापर करावा, असे परिपत्रक काढणा-या महाराष्ट्र शासनालाच मराठीचे वावडे आहे. ...
अकोला : कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. मराठी भाषा ही चिरंतन आहे; परंतु अलीकडच्या काळात मराठी भाषेच्या संवर्धनाचा मुद्दा उपस्थित होत आहे. ...
बुलडाणा : कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषा संवर्धनास सध्या प्रशासकीय पातळीवरून प्राधान्य देण्यात येत असले तरी मातृभाषा असलेल्या मराठी विषयाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र ...
आज परदेशात केवळ मराठी भाषेमुळे एकत्र आलेली अनेक कुटुंब आहेत. भाषा हे फक्त संभाषणाचं माध्यम नसून भाषेत मन जोडण्याचं सामर्थ्य आहे हे मला पहिल्यांदाच जाणवलं. ...
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासकीय पातळीवर काही बाबतीत पूर्णत: दुर्लक्ष तर काही बाबतीत खूपच चांगले प्रयत्न होत आहेत. मराठी भाषा भवन, भिलारसारखे पुस्तकांचे गाव, अभिजात भाषा होण्यासाठी समितीची रचना ही त्याची चांगली उदाहरणे आहेत. मात्र इंग्रजी माध्यमिक ...