कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या' मायमराठीचा गौरव करण्याचा, आपल्या मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. Read More
आपण मराठीमध्ये बोलल्यास लोक आपल्याला कमी लेखतील, असा न्यूनगंड विनाकारण बाळगला जातो. याबाबत विविध ठिकाणी जाऊन ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला असता, मराठी भाषिक हा न्यूनगंड बाळगत असल्याचे अधोरेखित झाले. ...
लहान मुलांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी, यासाठी आकर्षक बागेची निर्मिती करण्यात आली आहे. या बागेत मुलांना मराठी भाषेतील वर्णमाला व मुळाक्षारे पाहता येतील. ...
‘माझा मराठाचि बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके’ अशा शब्दाशब्दांतून मराठी भाषेचा अभिमान व्यक्त होत असतो. एकीकडे मराठी भाषिक इतर भाषांकडे आकर्षित होत असताना, शासकीय सेवेत रुजू झालेले अमराठी अधिकारी मात्र मराठी भाषेचे धडे आवर्जून गिरवताना दिसत आहेत ...
मराठी शाळांचे प्रश्न काय आहेत? याची मांडणी करण्याकरता शासनाने एक अभ्यासगट नेमावा, ही मागणी गेली दहा वर्षे आम्ही करतो आहोत; पण जखमांची मलमपट्टी करण्यात रस नसणारे शासन आहे. ...
राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी झालेल्या मराठी अनुवादाच्या गोंधळाबाबत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत माफी मागितली. विधान परिषदेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. ...
राज्याच्या प्रशासनिक वापरात मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे. मराठी भाषा विभागांतर्गत संचालनालयाच्या अनुवाद शाखेकडून इंग्रजी मथळ्याचा मराठीत अनुवाद करण्यात येतो. मात्र, या संचालनालयाकडून मराठी भाषेचा इंग्रजी अनुवाद करण्याची कार्यवाही करण्यात येत न ...