लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी भाषा दिन 2020

मराठी भाषा दिन 2020, मराठी बातम्या

Marathi language day 2018, Latest Marathi News

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या' मायमराठीचा गौरव करण्याचा, आपल्या मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
Read More

मराठी भाषा दिन शुभेच्छा

अमराठींचे मराठीप्रेम! शासकीय अधिकारी गिरवताहेत मराठीचे धडे - Marathi News | Amarthi's Marathi love! Marathi Official Lessons Without Official Government Charming | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमराठींचे मराठीप्रेम! शासकीय अधिकारी गिरवताहेत मराठीचे धडे

‘माझा मराठाचि बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके’ अशा शब्दाशब्दांतून मराठी भाषेचा अभिमान व्यक्त होत असतो. एकीकडे मराठी भाषिक इतर भाषांकडे आकर्षित होत असताना, शासकीय सेवेत रुजू झालेले अमराठी अधिकारी मात्र मराठी भाषेचे धडे आवर्जून गिरवताना दिसत आहेत ...

कशातून येतो मराठी शाळांच्या गळचेपीचा उद्दामपणा? - Marathi News |  What comes out of the middle of the rapes of Marathi schools? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कशातून येतो मराठी शाळांच्या गळचेपीचा उद्दामपणा?

मराठी शाळांचे प्रश्न काय आहेत? याची मांडणी करण्याकरता शासनाने एक अभ्यासगट नेमावा, ही मागणी गेली दहा वर्षे आम्ही करतो आहोत; पण जखमांची मलमपट्टी करण्यात रस नसणारे शासन आहे. ...

विधिमंडळात ओढावला लाजिरवाणा अनु'वाद' ! मुख्यमंत्र्यांची माफी; तर महसूलमंत्र्यांची दिलगिरी - Marathi News | Confusion of Marathi translation confusion! Chief Minister apologizes; Revenue minister apologizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधिमंडळात ओढावला लाजिरवाणा अनु'वाद' ! मुख्यमंत्र्यांची माफी; तर महसूलमंत्र्यांची दिलगिरी

राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी झालेल्या मराठी अनुवादाच्या गोंधळाबाबत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत माफी मागितली. विधान परिषदेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. ...

आता भाषा तज्ज्ञांचे विशेष पॅनल, मराठीतून इंग्रजीत अनुवाद करणार; १४ सदस्यांचा समावेश - Marathi News |  Now special panel of language experts will be translated from Marathi to English; Contains 14 members | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता भाषा तज्ज्ञांचे विशेष पॅनल, मराठीतून इंग्रजीत अनुवाद करणार; १४ सदस्यांचा समावेश

राज्याच्या प्रशासनिक वापरात मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे. मराठी भाषा विभागांतर्गत संचालनालयाच्या अनुवाद शाखेकडून इंग्रजी मथळ्याचा मराठीत अनुवाद करण्यात येतो. मात्र, या संचालनालयाकडून मराठी भाषेचा इंग्रजी अनुवाद करण्याची कार्यवाही करण्यात येत न ...

वांद्रे येथे मराठीचे विद्यापीठ, मराठी भाषेचे राज्यातील पहिलेच विद्यापीठ - Marathi News |  The University of Marathi in Bandra, the first university in Marathi language | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वांद्रे येथे मराठीचे विद्यापीठ, मराठी भाषेचे राज्यातील पहिलेच विद्यापीठ

ग्रंथालीच्या पुढाकाराने मराठी भाषेचे राज्यातील पहिले विद्यापीठ वांद्रे येथे सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक जागेच्या हस्तांतरणाचा औपचारिक कार्यक्रम मराठी भाषा दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधान भवनात होणार आहे. ...

मराठी भाषांतराचा घोळ; शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अनुवाद करून वेळ निभावून नेली - Marathi News |  Marathi translation; Education Minister Vinod Tawde has taken the time to translate it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी भाषांतराचा घोळ; शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अनुवाद करून वेळ निभावून नेली

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांचे भाषण मराठीत सादर करता आले नाही. परिणामी, अधिवेशनाची सुरुवातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माफीने झाली. ...

मराठी भाषा दिनासाठी इव्हेंट कंपन्यांचे ‘मॅनेज’मेंट, उच्चशिक्षण विभागानेच ठरविल्या कंपन्या - Marathi News |  Companies' management of event companies for Marathi language day, companies determined by higher education department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी भाषा दिनासाठी इव्हेंट कंपन्यांचे ‘मॅनेज’मेंट, उच्चशिक्षण विभागानेच ठरविल्या कंपन्या

राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठांनी २७ फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले असून स्वायत्त विद्यापीठातील कार्यक्रमांसाठी इव्हेंट कंपन्यांची निवडही स्वत:च केली आहे. थोपवलेल्या इव्हेंट कंपन्य ...

अभिनव प्रयोगांमुळे विद्यापीठातली ‘मराठी’ टिकून - Marathi News | Through 'Abhinav', 'Marathi' survival of the university | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनव प्रयोगांमुळे विद्यापीठातली ‘मराठी’ टिकून

एका बाजूला शाळा-महाविद्यालयांमध्ये घटणारी मराठी विद्यार्थ्यांची संख्या, मराठी शाळांची दयनीय स्थिती चिंताजनक आहे. मात्र, दुसरीकडे मुंबई विद्यापीठाने हाच मराठीचा टक्का आणि दर्जा टिकवून ठेवण्यासाठी अभिनव प्रयोग राबविले आहेत. ...