लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी भाषा दिन 2020

मराठी भाषा दिन 2020, मराठी बातम्या

Marathi language day 2018, Latest Marathi News

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या' मायमराठीचा गौरव करण्याचा, आपल्या मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
Read More

मराठी भाषा दिन शुभेच्छा

Marathi Bhasha Din : 'मराठी करून सोडावे सकळजन!' - Marathi News | Marathi Bhasha Din : Learn Marathi through website | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Marathi Bhasha Din : 'मराठी करून सोडावे सकळजन!'

लहानपणापासून मला वाचन, भाषा, साहित्य याची आवड आहे. मी शाळेत असताना गंमत म्हणून गुजराती आणि तमिळ भाषा शिकलो. ...

अविनाश बिनिवाले; एका बहुभाषाकोविदाचा सन्मान - Marathi News | Avinash Biniwale; Honor of a Multilingual Coach | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अविनाश बिनिवाले; एका बहुभाषाकोविदाचा सन्मान

गेल्या पाच दशकांहून अधिक काळ भाषाक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बिनिवाले यांचा लेखन, भाषा अध्ययन आणि अध्यापनाचा प्रवास थक्क करायला लावणारा आहे. ...

Marathi Bhasha Din : ऑस्ट्रेलियात मुरलेला महाराष्ट्र अन् मराठी !  - Marathi News | Marathi Bhasha Din : Maharashtrian culture in Australia | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Marathi Bhasha Din : ऑस्ट्रेलियात मुरलेला महाराष्ट्र अन् मराठी ! 

ऑस्ट्रेलिया म्हटलं की डोळ्यांसमोर येतात कांगारू, लांबवर समुद्रात असणारा मोठा भूखंड आणि फारतर क्रिकेट. पण 70 च्या दशकामध्ये अनोळखी दूरवर असणाऱ्या या खंडावर मराठी लोकांचंही आगमन झालं. ...

Marathi Bhasha Din : तंजावर- मराठीचा दक्षिण भारतात सदैव फडकणारा झेंडा  - Marathi News | Marathi Bhasha Din : Maharashtrian connection of South India | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Marathi Bhasha Din : तंजावर- मराठीचा दक्षिण भारतात सदैव फडकणारा झेंडा 

स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचनेमुळे एक राज्य म्हणजे एक प्रमुख भाषा व संस्कृती असे समीकरण लोकांच्या मनात दृढ झाले. त्यामुळे भारतातील भाषांच्या भौगोलिक व सांस्कृतिक पसाऱ्याचीही त्या अनुषंगाने पुनर्मांडणी झाली ...

Marathi Bhasha Din : चीनमधील मराठीचं 'कोटणीस कनेक्शन' - Marathi News | Marathi Bhasha Din: Maharashtrian culture in China and their Dr. Kotnis Connection | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Marathi Bhasha Din : चीनमधील मराठीचं 'कोटणीस कनेक्शन'

मराठी माणूस आणि चिनी माणूस यामध्ये तसं काही साम्य नाही. म्हणजे स्वभावधर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा वगैरेंमध्ये काहीही समान दुवा नाही. ...

मराठी माणूस बेसावध आहे, त्याने आपला शत्रू ओळखावा; राज ठाकरे यांची विशेष मुलाखत - Marathi News |  Maharashtra is not helpless in demanding Delhi: Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी माणूस बेसावध आहे, त्याने आपला शत्रू ओळखावा; राज ठाकरे यांची विशेष मुलाखत

मराठी भाषा दिनानिमित्त ‘लोकमत’ला राज ठाकरेंची खास मुलाखत ...

मराठी भाषिकांमध्येच मातृभाषेचा न्यूनगंड, भाषा टिकण्यास हवेत सर्वच स्तरांतून प्रयत्न - Marathi News |  In Marathi speakers, the lower level of the mother language, the language has to be tried at all levels | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी भाषिकांमध्येच मातृभाषेचा न्यूनगंड, भाषा टिकण्यास हवेत सर्वच स्तरांतून प्रयत्न

आपण मराठीमध्ये बोलल्यास लोक आपल्याला कमी लेखतील, असा न्यूनगंड विनाकारण बाळगला जातो. याबाबत विविध ठिकाणी जाऊन ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला असता, मराठी भाषिक हा न्यूनगंड बाळगत असल्याचे अधोरेखित झाले. ...

अक्षरबागेत गिरवा मराठीचे धडे , लहान मुलांना भाषेची गोडी लागण्यासाठी उपक्रम - Marathi News |  Activities like Girgaar Marathi, Aksharbagh, Teachyas, and the activities of small children to learn the language | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अक्षरबागेत गिरवा मराठीचे धडे , लहान मुलांना भाषेची गोडी लागण्यासाठी उपक्रम

लहान मुलांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी, यासाठी आकर्षक बागेची निर्मिती करण्यात आली आहे. या बागेत मुलांना मराठी भाषेतील वर्णमाला व मुळाक्षारे पाहता येतील. ...