मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. Read More
सत्तेच्या पाठबळाचा अभाव, साहित्यिकांची उदासीन, असलेले मतभेद यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळू शकला नसल्याची खंत अकोल्यातील ज्येष्ठ साहित्यिक, कवींनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. ...
अकोला: राज्य शासनामार्फत मराठी भाषा...आपली भाषा उपक्रमांतर्गत मराठी संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या या प्रयत्नांमध्ये खारीचा एक वाटा सारकिन्हीच्या जिल्हा परिषद शाळेनेसुद्धा उचलला आहे. ...
अकोला: बोलीभाषांची विविधता हे मराठीचे खरे वैभव आहे. मराठीला ५२ बोलीभाषा आहेत. या सर्वच बोलीभाषांतील साहित्य खूप सकस आहे. असे असतानाही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत नाही. मराठी मरणासन्न अवस्थेकडे जात आहे. ...