शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठी भाषा दिन

मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.

Read more

रत्नागिरी : कवी केशवसुत स्मारक भेटीत स्फुरल्या कविता

कोल्हापूर : कुसुमाग्रजांच्या काव्यवाचनाने माहिती कार्यालयात मराठी भाषा दिन साजरा

महाराष्ट्र : मराठी दिनी केविलवाणे स्वर कशासाठी?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सवाल

मुंबई : मुंबईत सर्वत्र मराठीचा गजर; मराठी दिन उत्साहात

सातारा : मातृभाषेत शिकल्याने आकलन क्षमतेत वाढ : शेखर सिंह

रायगड : जिल्ह्यात मराठी भाषा दिवस उत्साहात; विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुणे : कुठलिही भाषा हे माध्यम आहे आशय नाही : नागराज मंजुळे

नाशिक : मराठी दिनी नाशिकमध्ये रंगले कवी संमेलन

नाशिक : कुसुमाग्रजांच्या जयंती दिनी नाशिक मध्ये माय मराठीचा जागर

रत्नागिरी : समाज माध्यमांमध्ये मराठीला झळाळी