शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
3
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
4
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
5
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
7
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
8
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
9
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
10
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
11
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
12
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
13
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
14
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
15
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
16
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
17
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
18
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
19
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
20
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...

कुसुमाग्रजांच्या काव्यवाचनाने माहिती कार्यालयात मराठी भाषा दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 5:00 PM

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान. एकेक जात-जमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यांतील भिंती तसं म्हटलं तर गाभाºयाचंच महत्त्व अंतिम असतं. ‘गाभारा सलामत तो देव पचास’ कवी कुसुमाग्रजांच्या ‘प्रवासी पक्षी’ या काव्यसंग्रहाचे वाचन करून विभागीय माहिती कार्यालयात मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देमाहिती कार्यालयात कुसुमाग्रजांच्या काव्यवाचन मराठी भाषा दिन साजरा

कोल्हापूर : गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान. एकेक जात-जमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यांतील भिंती तसं म्हटलं तर गाभाºयाचंच महत्त्व अंतिम असतं. ‘गाभारा सलामत तो देव पचास’ कवी कुसुमाग्रजांच्या ‘प्रवासी पक्षी’ या काव्यसंग्रहाचे वाचन करून विभागीय माहिती कार्यालयात मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी मराठी भाषेच्या उगमाविषयी माहिती दिली तसेच त्यांनी ‘पण एक लक्षात ठेवा, ज्योतीराव, तुम्ही आता फक्त पुतळा आहात, पुतळ्यांना अधिकार नसतो संतप्त होण्याचा, भोवतालच्या व्यवहारात उतरण्याचा, त्यांना अधिकार असतो फक्त जयंती-मयंतीच्या हारांचाआणि एरव्ही काकादिक पक्ष्यांच्या विष्ठाप्रधान सहवासाचा, यासह कुसुमाग्रजांच्या प्रवासी पक्षी काव्यसंग्रहातील अखेर कमाई गाभारा ज्योतीराव आणि कणा या कवितांचे वाचन केले.निवृत्त माहिती अधिकारी एस. आर. माने, माहिती साहाय्यक एकनाथ पोवार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. पर्यवेक्षक रामदास परब यांनी यावेळी मराठीतील म्हणी सांगितल्या. यावेळी जिल्हा माहिती कार्यालय आणि विभागीय माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थितीत होते.

 

 

टॅग्स :Marathi Bhasha Dinमराठी भाषा दिनkolhapurकोल्हापूर