लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"बिग बॉसमध्ये जाणार हे तिने मला सांगितलं नव्हतं.."; उषा नाडकर्णींच्या मुलाचा मोठा खुलासा, म्हणाला- - Marathi News | Usha Nadkarni son abhijeet nadkarni reveals mother bigg boss marathi 1 journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बिग बॉसमध्ये जाणार हे तिने मला सांगितलं नव्हतं.."; उषा नाडकर्णींच्या मुलाचा मोठा खुलासा, म्हणाला-

उषा नाडकर्णींच्या मुलाचा एक इंटरव्ह्यू व्हायरल झाला आहे. या इंटरव्ह्यूमध्ये त्याने आईविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ...

एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..." - Marathi News | usha nadkarni talks about living alone in mumbai says now it has become a habit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."

वयाच्या ७८ व्या वर्षी त्या एकट्या राहतात, एकटीने सगळं करतात आणि इंडस्ट्रीतही आजही काम करतात. ...

'समसारा'चे गूढ उलगडणार, मराठी भयपटाचा ट्रेलर प्रदर्शित; प्रेक्षकांची उत्सुकता वाढली - Marathi News | samsaara marathi horror movie trailer launched starring sayali sanjeev rishi saxena | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'समसारा'चे गूढ उलगडणार, मराठी भयपटाचा ट्रेलर प्रदर्शित; प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यान घडणारी एक गूढरम्य गोष्ट 'समसारा' या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. ...

"कर्तृत्व नसणाऱ्यांना पुरस्कार मिळतोय, मग मलाही...", मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत - Marathi News | marathi actress aarti solanki disappointed as celebrities those who have no right are getting award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कर्तृत्व नसणाऱ्यांना पुरस्कार मिळतोय, मग मलाही...", मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

अनेकांना संबंध नसतानाही पुरस्कार दिले जात आहेत अशीही खंत नुकतीच एका मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली आहे. ...

पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य - Marathi News | aai kuthe kay karte fame actres seema ghogale talks about her divorce and son s custody with her ex husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य

"आज मी मुलाला भेटते तेव्हा...", काय म्हणाली अभिनेत्री? ...

"या पेंग्विनचं नाव काय ठेवायचं, हे राजकारण्यांनी सांगावं", पोस्टमधून मराठी अभिनेत्याचा सणसणीत टोला - Marathi News | marathi actor astad kale shared criptic post on ranichi baug penguin marathi name row | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या पेंग्विनचं नाव काय ठेवायचं, हे राजकारण्यांनी सांगावं", पोस्टमधून मराठी अभिनेत्याचा सणसणीत टोला

अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावरुन खेळण्यातल्या पेग्विंनचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने खोचक पोस्ट लिहिली आहे. ...

'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का? लाल साडीत समुद्रकिनारी केलं सुंदर फोटोशूट - Marathi News | marathi-actress-playing-bhairavi-role-in-ashok-ma-ma-serial-rasika-wakhakar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का? लाल साडीत समुद्रकिनारी केलं सुंदर फोटोशूट

लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री सध्या मुख्य भूमिका साकारत आहे. तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे. ...

पडद्यावर खलनायिकी भूमिका गाजवणाऱ्या दिपक शिर्केंना 'बाप्पा' हे नाव कसं पडलं? वाचा इंटरेस्टिंग किस्सा - Marathi News | marathi actor deepak shirke how did get the bappa nickname read this interesting story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पडद्यावर खलनायिकी भूमिका गाजवणाऱ्या दिपक शिर्केंना 'बाप्पा' हे नाव कसं पडलं? वाचा इंटरेस्टिंग किस्सा

पडद्यावर खलनायिकी भूमिका गाजवणाऱ्या दिपक शिर्केंना 'बाप्पा' हे नाव कसं पडलं? वाचा इंटरेस्टिंग किस्सा ...