लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
हाताला सलाईन अन्... ज्ञानदा रामतीर्थकरला काय झालं? फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | Dnyanada Ramtirthkar Health Update Viral Fever Shares Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हाताला सलाईन अन्... ज्ञानदा रामतीर्थकरला काय झालं? फोटो शेअर करत म्हणाली...

नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ज्ञानदा चाहत्यांना देत असते. ...

"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव - Marathi News | Actor Vijay Patwardhan wife vrushali patwardhan suffered from cancer complete narmada parikrama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव

विजय पटवर्धन यांची पत्नी वृषाली सुद्धा लोकप्रिय अभिनेत्री आहेत. कॅन्सर झाल्यावर त्यांनी काय केलं, याचा अनुभव प्रत्येक महिलेने जरुर वाचण्यासारखा आहे ...

"मला व्हेंटिलेटर लावला आणि कोणी सांगितलं की.."; आईविषयी बोलताना संकर्षण भावुक, वाचून तुमचेही डोळे पाणावतील - Marathi News | actor Sankarshan karhade gets emotional while talking about his mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला व्हेंटिलेटर लावला आणि कोणी सांगितलं की.."; आईविषयी बोलताना संकर्षण भावुक, वाचून तुमचेही डोळे पाणावतील

संकर्षण कऱ्हाडेने आईविषयी जे काही सुंदर वक्तव्य केलं आहे ते वाचून तुम्हीही भावुक व्हाल. शिवाय आईचं महत्व आणखी समजेल ...

VIDEO: हॉटनेस अलर्ट! मराठी मालिकाविश्वातील अभिनेत्रीचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड व्हिडीओ - Marathi News | Hotness alert! The boldest video of an actress Gitanjali Ganage in the Marathi serial world so far | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: हॉटनेस अलर्ट! मराठी मालिकाविश्वातील अभिनेत्रीचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड व्हिडीओ

अभिनेत्रीचे फोटोशूट आणि व्हिडीओ पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. ...

"रंजना देशमुख खूप चांगली नटी होती...", अभिनेत्रीसोबतच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबद्दल काय म्हणाले अशोक सराफ? - Marathi News | ashok saraf talk about on screen chemistry with actress ranjana deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रंजना देशमुख खूप चांगली नटी होती...", अभिनेत्रीसोबतच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबद्दल काय म्हणाले अशोक सराफ?

रंजना देशमुख या मराठी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रियता मिळवलेल्या आणि टॅलेंटेड अभिनेत्री होत्या. त्यांच्यात शिकण्याची खूप जिद्द असल्याचं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ म्हणाले. ...

"पुन्हा मराठी मालिका करु शकत नाही", स्नेहा वाघने सांगितलं कारण; मराठी असूनही भाषेची अडसर? - Marathi News | marathi actress sneha wagh says cant do marathi serials now as not fluent in language | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुन्हा मराठी मालिका करु शकत नाही", स्नेहा वाघने सांगितलं कारण; मराठी असूनही भाषेची अडसर?

मराठी असूनही स्नेहा वाघला करायची नाही मराठी मालिका, कारण... ...

सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..." - Marathi News | sachin pilgaonkar once met madhubala when he was just 7 talks about her beauty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."

मधुबालाच्या सौंदर्याचं वर्णन करताना हे काय म्हणाले सचिन पिळगावकर? ...

सगळे 'मामा' म्हणतात तेव्हा काय वाटतं? अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | Ashok Saraf On Being Called Mama Know Why Does Everyone Calls Him Mama Behind Story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सगळे 'मामा' म्हणतात तेव्हा काय वाटतं? अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या भावना

अशोक सराफ यांना 'मामा' म्हणण्याची सुरुवात कशी झाली हे खुद्द अशोक सराफ यांनी उघड केलं. ...