लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले... - Marathi News | makrand deshpande held protest against terror attack in pahalgam kashmir condemns heinous attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...

मकरंद देशपांडेंनी दिला महत्वाचा संदेश, म्हणाले... ...

लेक आणि जावयासोबत मिलिंद गवळींनी पाहिला 'झापुक झुपूक' सिनेमा, म्हणाले- "हा शो माझ्यासाठी खास कारण..." - Marathi News | marathi actor milind gawli watched the movie zhapuk zhapuk with his family shared special video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेक आणि जावयासोबत मिलिंद गवळींनी पाहिला 'झापुक झुपूक' सिनेमा, म्हणाले- "हा शो माझ्यासाठी खास कारण..."

मिलिंद गवळींनी मुलगी आणि जावयासोबत पाहिला 'झापुक झुपूक' सिनेमा, म्हणाले- "हा शो माझ्यासाठी खास कारण..." ...

"श्रीनगर विमानतळावर..."; पहलगाम हल्ल्यादरम्यान पत्नीसोबत काश्मिरमध्ये अडकला मराठी अभिनेता, सांगितला अनुभव - Marathi News | Marathi writer director kshitij patwardhan was stuck in Kashmir with his wife during pahalgam attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"श्रीनगर विमानतळावर..."; पहलगाम हल्ल्यादरम्यान पत्नीसोबत काश्मिरमध्ये अडकला मराठी अभिनेता, सांगितला अनुभव

पहलगाम हल्ल्याच्या वेळेस हा मराठी कलाकार बायकोसोबत काश्मिरमध्ये होता. त्यावेळी तिथे काय घडलं याचा अनुभव त्याने व्यक्त केलंय. गेल्या ५ दिवसांपासून हा मराठी कलाकार काश्मिरमध्येच होता. या पाच दिवसात काय घडलं, याचा अनुभव त्याने सांगितलाय ...

हिट की फ्लॉप? सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने दुसऱ्या दिवशी किती पैसे कमावले? - Marathi News | Suraj Chavan Zhapuk Zhapuk movie box office collection day 2 kedar shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिट की फ्लॉप? सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने दुसऱ्या दिवशी किती पैसे कमावले?

'झापुक झुपूक' सिनेमाचा दुसऱ्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आला आहे. सिनेमा हिट झालाय की प्रेक्षकांनी सिनेमाकडे पाठ फिरवलीय. बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे वाचून जाणून घ्या. ...

तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज - Marathi News | Majhi Praratna marathi movie trailer starring padmaraj nair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज

माझी प्रारतना या आगळ्यावेगळ्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीत त्याची खास छाप पाडणार यात शंका नाही. बातमीवर क्लिक करुन ट्रेलर नक्की बघा ...

फोटोंचं टपाल तिकीट! सिद्धार्थ जाधवला भरत जाधव यांच्या हस्ते मिळालं खास गिफ्ट, म्हणाला- "हा क्षण माझ्या आयुष्यात..." - Marathi News | marathi actor aata thambayach nay fame siddharth jadhav received a special gift from bharat jadhav shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोंचं टपाल तिकीट! सिद्धार्थ जाधवला भरत जाधव यांच्या हस्ते मिळालं खास गिफ्ट, म्हणाला- "हा क्षण माझ्या आयुष्यात..."

फोटोंचं टपाल तिकीट अन्...; 'आता थांबायचं नाय'च्या निमित्ताने सिद्धार्थ जाधवला मिळालं खास गिफ्ट, म्हणाला- "हा क्षण माझ्या आयुष्यात..." ...

आधी स्क्रिप्टच दिली नाही! 'छावा'बाबत आस्ताद काळेचा गौप्यस्फोट, म्हणाला- "सेटवर कळलं मला फक्त दीडच वाक्य..." - Marathi News | astad kale talk about role in chhaava movie said they didnt provide a script | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आधी स्क्रिप्टच दिली नाही! 'छावा'बाबत आस्ताद काळेचा गौप्यस्फोट, म्हणाला- "सेटवर कळलं मला फक्त दीडच वाक्य..."

विकी कौशलच्या छावामध्ये अनेक मराठी कलाकार झळकले आहेत. अभिनेता आस्ताद काळे सिनेमात दिसला. पण, आता मात्र त्याने छावाबाबत अनेक खुलासे केले आहेत. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे अनेकांनी आत्महत्येपासून घेतला यू टर्न, समीर चौघुले म्हणाले- "आमचं स्किट पाहिल्यानंतर..." - Marathi News | samir choughule said many people take u turn from suicide after watching maharashtrachi hasyajtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे अनेकांनी आत्महत्येपासून घेतला यू टर्न, समीर चौघुले म्हणाले- "आमचं स्किट पाहिल्यानंतर..."

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे अनेक लोकांचे जीव आत्महत्या करण्यापासून बचावले, असा खुलासा नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हास्यसम्राट समीर चौघुलेंनी केला आहे. तर सीमेवरील आर्मीचे जवानही हास्यजत्रा पाहत असल्याचं समीर चौघुले म्हणाले.  ...