पहलगाम हल्ल्याच्या वेळेस हा मराठी कलाकार बायकोसोबत काश्मिरमध्ये होता. त्यावेळी तिथे काय घडलं याचा अनुभव त्याने व्यक्त केलंय. गेल्या ५ दिवसांपासून हा मराठी कलाकार काश्मिरमध्येच होता. या पाच दिवसात काय घडलं, याचा अनुभव त्याने सांगितलाय ...
माझी प्रारतना या आगळ्यावेगळ्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीत त्याची खास छाप पाडणार यात शंका नाही. बातमीवर क्लिक करुन ट्रेलर नक्की बघा ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे अनेक लोकांचे जीव आत्महत्या करण्यापासून बचावले, असा खुलासा नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हास्यसम्राट समीर चौघुलेंनी केला आहे. तर सीमेवरील आर्मीचे जवानही हास्यजत्रा पाहत असल्याचं समीर चौघुले म्हणाले. ...