लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना - Marathi News | ashiwini bhave welcomed marathi celebrities at her home in california america | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना

नुकतंच अमेरिकेत NAFA सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली. यानंतर सर्व कलाकार अश्विनी भावेंच्या घरी गेले. ...

‘अभ्यासोनी प्रकटावे’ ही राजदत्त, वासुदेव कामत यांच्याप्रती कृतज्ञता: सुनील बर्वे - Marathi News | abhyasoni prakatave is a gratitude to rajdatta and vasudev kamat said sunil barve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘अभ्यासोनी प्रकटावे’ ही राजदत्त, वासुदेव कामत यांच्याप्रती कृतज्ञता: सुनील बर्वे

कार्यक्रमास उषा मंगेशकर यांची प्रमुख उपस्थिती  ...

धुळ्याची लेक मृणाल ठाकूरचा पहिलाच मराठी सिनेमा, 'या' अभिनेत्यासोबत केलेला रोमान्स - Marathi News | mrunal thakur was seen with adinath kothare in her first marathi movie hello nandan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धुळ्याची लेक मृणाल ठाकूरचा पहिलाच मराठी सिनेमा, 'या' अभिनेत्यासोबत केलेला रोमान्स

११ वर्षांपूर्वी आलेला सिनेमा, तेव्हा अशी दिसत होती मृणाल ...

सुप्रियाआधी 'या' मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात होते सचिन पिळगावकर, दोघांनी एकत्र केलंय काम - Marathi News | Sachin Pilgaonkar was in love with actress sarika before supriya pilgaonkar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुप्रियाआधी 'या' मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात होते सचिन पिळगावकर, दोघांनी एकत्र केलंय काम

सुप्रियाआधी सचिन एका मराठी अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होते. त्यांनी आत्मचरित्रात या गोष्टीचा उल्लेख केला आहे ...

कळसुबाई शिखरावर प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच, सुमीत राघवन भडकला, म्हणाला- "शरम वाटते..." - Marathi News | sumeet raghvan angry reaction shared kalsubai shikhar plastic bottle garbage video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कळसुबाई शिखरावर प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच, सुमीत राघवन भडकला, म्हणाला- "शरम वाटते..."

सुमीत राघवनने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. कळुसाबाई शिखरावरचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत कळसुबाई शिखरावर प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच पडल्याचं दिसत आहे. ...

'ठरलं तर मग'मध्ये मोठा ट्विस्ट! मालिकेत येणार ७ वर्षांचा लीप? चाहते म्हणाले- "प्रियाशिवाय मजा नाही..." - Marathi News | tharal tar mag serial 7 years leap said netizens after priya and sakshi get punishment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग'मध्ये मोठा ट्विस्ट! मालिकेत येणार ७ वर्षांचा लीप? चाहते म्हणाले- "प्रियाशिवाय मजा नाही..."

सध्या मालिका रंजक वळणावर आहे. पण, यासोबतच 'ठरलं तर मग' नवीन वळण घेणार असल्याचं बोललं जात आहे. ...

KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका - Marathi News | marathi actress sarika nawathe s husband harshvardhan nawathe is the first crorepati in kbc | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका

कोण आहे ही अभिनेत्री? केबीसी विजेत्यासोबत २००७ मध्ये केलं अरेंज मॅरेज ...

'हास्यजत्रा' नाही तर 'या' कारणासाठी प्रियदर्शनी इंदलकरने पुण्यातील ४ लाखांच्या नोकरीवर सोडलं पाणी - Marathi News | Priyadarshini Indalkar quits her job worth 4 lakhs in Pune for maharashtrachi hasyajatra | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रा' नाही तर 'या' कारणासाठी प्रियदर्शनी इंदलकरने पुण्यातील ४ लाखांच्या नोकरीवर सोडलं पाणी

प्रियदर्शनी इंदलकरने तब्बल ४ लाखांच्या नोकरीवर पाणी का सोडलं होतं? कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का ...