लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"नाव बदलण्याची गरज नव्हती, त्यांनी एका तासात...", 'मनाचे श्लोक'च्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले - Marathi News | Mahesh Manjrekar spoke clearly on the Manache Shlok controversy mrunmayee deshpande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नाव बदलण्याची गरज नव्हती, त्यांनी एका तासात...", 'मनाचे श्लोक'च्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले

मनाचे श्लोक सिनेमाच्या टीमने नाव बदलण्याचा निर्णय घेतला. मोठा वाद झालेला. त्यावर आता महेश मांजकरांनी त्यांची स्पष्ट आणि रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे ...

चाहता सेल्फी घ्यायला जवळ आला, अचानक रितेशने कॅमेरावर हात फिरवला अन् पुढे...; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | A fan came forward to take a selfie Riteish Deshmukh clean his phone and video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहता सेल्फी घ्यायला जवळ आला, अचानक रितेशने कॅमेरावर हात फिरवला अन् पुढे...; व्हिडीओ व्हायरल

एक चाहता सेल्फी काढण्यासाठी रितेशजवळ आला. त्यावेळी रितेशने केलेल्या छोट्याश्या कृतीने सर्वांचं मन जिंकलं ...

"शाहरुख खानने मला मिठीत घेत...", फिल्मफेअर मिळाल्यानंतर छाया कदमची पोस्ट चर्चेत - Marathi News | chhaya kadam shared post after winning filmfare award for laapata ladies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शाहरुख खानने मला मिठीत घेत...", फिल्मफेअर मिळाल्यानंतर छाया कदमची पोस्ट चर्चेत

छाया कदमने अखेर फिल्मफेअरला गवसणी घातली, म्हणाली... ...

रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..." - Marathi News | rohini hattangadi to play poorna aji role in tharla tar mag talks about late jyoti chandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."

सेटवर आल्या आल्या 'तिने' मला मिठी मारली..., रोहिणी हट्टंगडींची प्रतिक्रिया ...

"माझ्या अपघाताची बातमी पसरली...", अजिंक्य देव यांनी व्हिडिओ शेअर करत दिलं स्पष्टीकरण - Marathi News | ajinkya deo clarifies that he is fine after fake news of his car accident went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या अपघाताची बातमी पसरली...", अजिंक्य देव यांनी व्हिडिओ शेअर करत दिलं स्पष्टीकरण

नुकतंच अजिंक्य देव यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. ...

जिंकलंस भावा! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्विक प्रताप करतोय अभिमान वाटेल असं काम, कराल त्याचं कौतुक - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap help people for education | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिंकलंस भावा! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्विक प्रताप करतोय अभिमान वाटेल असं काम, कराल त्याचं कौतुक

अभिनयाव्यतिरिक्त पृथ्विक प्रताप सामाजिक भान जपत एनजीओंना मदत करत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करतो. सोनी मराठीच्या पॉडकास्टमध्ये पृथ्विकने याबद्दल भाष्य केलं.  ...

Diwali 2025: मराठी सिनेइंडस्ट्रीतील हे प्रसिद्ध कलाकार दिवाळी फराळाच्या व्यवसायातही आहेत हिट! - Marathi News | These famous actors from the Marathi film industry are also a hit in the Diwali snack business! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Diwali 2025: मराठी सिनेइंडस्ट्रीतील हे प्रसिद्ध कलाकार दिवाळी फराळाच्या व्यवसायातही आहेत हिट!

Marathi Celebrity Diwali Faral: दिवाळी म्हटले की, फक्त दिव्यांची रोषणाई नाही, तर खमंग फराळ कसा विसरणार. अभिनय आणि ग्लॅमरच्या दुनियेत रमणारे आपले काही लाडके मराठी कलाकार दिवाळीमध्ये थेट फराळाचा बिझनेसही करताना दिसतात आणि त्यांचे पदार्थ केवळ महाराष्ट्र ...

"इतकी वर्ष मी पाहिलेला अतुल अन् आज...", सोनिया परचुरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना - Marathi News | sonia parchure remembers her late husband actor atul parchure got emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इतकी वर्ष मी पाहिलेला अतुल अन् आज...", सोनिया परचुरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना

Sonia Parchure Atul Parchure: अतुल परचुरेंच्या प्रथम स्मृतिदिनी काल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...