लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना - Marathi News | marathi actor suresh vishwakarma post after raj thackarey and uddhav thackeray vijayi melava | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले. गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी माणूस ज्याची वाट पाहत होता तो दिवस अखेर आज उजाडला, अशा भावना मराठी अभिनेत्याने व्यक्त केल्या आहेत. ...

"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला? - Marathi News | chala hava yeu dya fame actor abhishek barhate patil post on nilesh sable and sharad upadhye controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?

शरद उपाध्येंच्या पोस्टनंतर 'चला हवा येऊ द्या'मधील कलाकाराने पोस्ट लिहित त्याचं मत मांडलं आहे.  ...

"जर इथली भाषा बोलता येत नसेल, तर.."; अभिनेता अक्षय केळकरने लिहिलेल्या रोखठोक पोस्टची चर्चा - Marathi News | marathi actor Akshay Kelkar post on hindi marathi language controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जर इथली भाषा बोलता येत नसेल, तर.."; अभिनेता अक्षय केळकरने लिहिलेल्या रोखठोक पोस्टची चर्चा

अभिनेता अक्षय केळकरने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यात त्याने मराठी - हिंदी भाषेच्या मुद्द्यावर रोखठोक मत दिलं आहे ...

"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल - Marathi News | marathi actor bhushan patil video on sachin pilgaonkar trolling and slam netizens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल

शिवरायांचा छावा सिनेमातून भेटीला आलेला अभिनेता भूषण पाटीलने संताप व्यक्त केलाय. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. काय आहे नेमकं प्रकरण? ...

"योग्य 'वेळ' आली की दुरावलेली फॅमिली एक व्हायला..." ठाकरे बंधूंवरील पोस्टनं वेधलं लक्ष! - Marathi News | Sagar Karande Natak Hich Tar Family Chi Gammat Aahe poster on Uddhav And Raj Thackeray Melava | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"योग्य 'वेळ' आली की दुरावलेली फॅमिली एक व्हायला..." ठाकरे बंधूंवरील पोस्टनं वेधलं लक्ष!

'ठाकरे' एकत्र मंचावर, आणि 'फॅमिलीची गंमत' रंगमंचावर... 'ती' पोस्ट चर्चेत! ...

"या निमित्ताने कानावर पडून.." हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची महत्वाची पोस्ट, म्हणाले- "अमराठी माणसाशी.." - Marathi News | director Sachin Goswami post on marathi language sustain in maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या निमित्ताने कानावर पडून.." हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची महत्वाची पोस्ट, म्हणाले- "अमराठी माणसाशी.."

महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी लिहिलेली रोखठोक पोस्ट चर्चेत आहे. मोजक्या शब्दात गोस्वामींनी महत्वाची गोष्ट मांडली आहे ...

तब्बल २५ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीचं झी मराठीच्या मालिकेत पुनरागमन, चाहत्यांची उत्सुकता शिगेला - Marathi News | Marathi actress niyati rajwade is making a comeback to the zee marathi serial jagaddhatri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल २५ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीचं झी मराठीच्या मालिकेत पुनरागमन, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

फू बाई फू, कॉमेडी एक्सप्रेस सारखे शो गाजवणारी मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मराठी मालिकेत दिसणार आहे. सर्वांना तिला पाहण्याची उत्सुकता आहे ...

निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय? - Marathi News | after nilesh sable bhau kadam also exit from chala hawa yeu dya show know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?

Nilesh Sable & Bhau Kadam Exit: निलेश साबळे पाठोपाठ भाऊ कदमनेही 'चला हवा येऊ द्या'मधून एक्झिट घेतली आहे. निलेश साबळेनेच याचा खुलासा करत यामागचं कारणही सांगितलं आहे. ...