लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या टीमकडून गणेशोत्सवानिमित्त खास भेट, सलग आठ दिवस हास्याचा 'बूस्टर डोस' - Marathi News | 'Maharashtra Hasya Jatra' show now be seen for 25th September to 2nd October | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या टीमकडून गणेशोत्सवानिमित्त खास भेट, सलग आठ दिवस हास्याचा 'बूस्टर डोस

गणेशोत्सवानिमित्त 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या टीमनं प्रेक्षकांना खास गिफ्ट दिलं. ...

साईराज आणि छोट्या मायराचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; निरागस हावभावाने लावलं वेड - Marathi News | Myra Vaikul & Sairaj Kendre new Devbappa Song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साईराज आणि छोट्या मायराचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; निरागस हावभावाने लावलं वेड

साईराजचे नवे गाणे चाहत्यांच्या भेटीला आले आहे. साईराजसोबत लोकप्रिय बालकलाकार मायरा वायकुळदेखील पाहायला मिळत आहे. ...

"जाडेपणामुळे अनेक चांगल्या भूमिका गेल्या", विशाखा सुभेदारने व्यक्त केली खंत, म्हणाली, "सई, अमृता..." - Marathi News | vishakha subhedar said rejected many roles because of my obesity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जाडेपणामुळे अनेक चांगल्या भूमिका गेल्या", विशाखा सुभेदारने व्यक्त केली खंत, म्हणाली, "सई, अमृता..."

जाडपणामुळे अनेक चांगल्या भूमिका हातातून गेल्याची खंत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विशाखाने व्यक्त केली आहे. ...

'हो..आहे वजनदार, पण मलाही एन्जॉय करु द्या की', ट्रोल करणाऱ्यांना विशाखा सुभेदारचं प्रत्युत्तर - Marathi News | vishakha subhedar's reply to the trolls over overweight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हो..आहे वजनदार, पण मलाही एन्जॉय करु द्या की', ट्रोल करणाऱ्यांना विशाखा सुभेदारचं प्रत्युत्तर

 विशाखाने एक डान्स व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती 'मला प्रितीच्या झुल्यात झुलवा' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. ...

अप्सरेच्या घायाळ करणाऱ्या अदा, सोशल मीडियावर फोटोंचा धुरळा - Marathi News | sonali kulkarni photos on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अप्सरेच्या घायाळ करणाऱ्या अदा, सोशल मीडियावर फोटोंचा धुरळा

सोनाली कुलकर्णी मराठी फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे. अभिनय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसूनही सोनालीनं मराठी इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ...

'गाडी घुंगराची येईल न्यायला...' बाप्पाच्या स्वागतासाठी अक्षया देवधरचा खास लूक - Marathi News | Akshaya Deodhar's special look for welcome ganpati Bappa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गाडी घुंगराची येईल न्यायला...' बाप्पाच्या स्वागतासाठी अक्षया देवधरचा खास लूक

आपल्या पाठकबाई अर्थात अक्षया देवधर हिनं बाप्पासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला. ...

आर्चीला झालंय तरी काय? इन्स्टाग्रामवरच्या सर्व पोस्ट डिलीट, फक्त दोनच... - Marathi News | marathi actress rinku rajguru deletes posts on instagram kept only 2 post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्चीला झालंय तरी काय? इन्स्टाग्रामवरच्या सर्व पोस्ट डिलीट, फक्त दोनच...

तिचे इन्स्टाग्रामवर ७ लाख फॉलोअर्स आहेत. ...

ऑनस्क्रीन बाप-लेकीचा ‘चलेया’ गाण्यावर झक्कास डान्स, किरण माने म्हणाले...'नाचता येत नसतानाबी नाचायला लागलं' - Marathi News | Marathi Actor Kiran Mane Dance with ananya tekawade On Shahrukh Khan Song Chaleya From Jawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑनस्क्रीन बाप-लेकीचा ‘चलेया’ गाण्यावर झक्कास डान्स

अभिनेता किरण माने आणि बालकलाकार अनन्या टेकवडे या दोघांनी 'चलेया' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. ...