Marathi Actor News in Marathi FOLLOW Marathi actor, Latest Marathi News Marathi Actor : मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. Read More
मराठी अभिनेता जितेंद्र जोशी 'नाळ २' या सिनेमाद्वारे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...
अंकित छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धास्थान मानतो. त्याने त्याच्या हातावरही राजे असा टॅटू काढला आहे. नुकतंच त्याने रायगडावरील एक फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. ...
मराठीसह बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी प्रिया अगदी फिटनेसवेडी आहे. ...
Kiran mane: किरण माने लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ...
Ajinkya deo: हा सिनेमा यश चोप्रा यांचा असल्याचं म्हटलं जातं. परंतु, अजिंक्यने कोणाचंही नाव न घेता हा किस्सा शेअर केला. ...
आदेश बांदेकरांनी कार्यकाळातील एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते रडत आहेत. ...
'नाळ' सिनेमात चैतूची भूमिका साकारलेला बालकलाकार श्रीनिवास पोकळेची प्रेक्षकांबरोबर नाळ जोडली गेली आहे. ...
मराठी इंडस्ट्रीतल अभ्यासू आणि तितकीच प्रतिभावान अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीकडे पाहिलं जातं. ...