लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
सीमा देव यांचे निधन मनाला चटका लावून जाणारे; एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | State Chief Minister Eknath Shinde has also paid tribute to Seema Dev. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीमा देव यांचे निधन मनाला चटका लावून जाणारे; एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...

“रमेश देव नशीबवान”, हेमांगी कवीची पोस्ट, म्हणाली, “सीमासारख्या बाईशी आपलं लग्न व्हावं असं...” - Marathi News | marathi actress seema deo passed away hemangi kavi shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“रमेश देव नशीबवान”, हेमांगी कवीची पोस्ट, म्हणाली, “सीमासारख्या बाईशी आपलं लग्न व्हावं असं...”

Seema Deo Passed Away : “मागच्या वर्षी रमेश देव गेले आणि आज...”, सीमा देव यांच्या निधनानंतर हेमांगी कवीची पोस्ट, शेअर केली खास आठवण ...

६२व्या वाढदिवशी ६२ तोळ्याची सोन्याची माळ; रमेश देव यांनी पत्नी सीमा यांना दिलेलं खास गिफ्ट, तुम्हाला माहितीये का किस्सा? - Marathi News | seema deo passed away when ramesh deo gifted 62 tola gold chain to wife on her 62nd birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :६२व्या वाढदिवशी ६२ तोळ्याची सोन्याची माळ; रमेश देव यांनी पत्नी सीमा यांना दिलेलं खास गिफ्ट

Seema Deo Passed Away : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं आज(२४ ऑगस्ट) वृद्धापकाळाने निधन झालं आहे. सीमा देव आणि रमेश देव यांची लव्हस्टोरी एव्हरग्रीन होती. ...

“आपला वाटणारा चेहरा हरपला”, सीमा देव यांच्या निधनानंतर महेश कोठारे भावुक, म्हणाले, “चिमणी पाखरं चित्रपटावेळी...” - Marathi News | marathi actress seema deo passed away director mahesh kothare gest emotional shared heartfelt condolence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“आपला वाटणारा चेहरा हरपला”, सीमा देव यांच्या निधनानंतर महेश कोठारे भावुक, म्हणाले, “चिमणी पाखरं चित्रपटावेळी...”

Seema Deo Passed Away : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर दिग्दर्शक महेश कोठारेंनी श्रद्धांजली वाहिली आहे. ...

"तुझ्या मांडीवर शेवटचा श्वास सोडावा", रमेश देव असं म्हणताच सीमा देव झालेल्या भावुक - Marathi News | veteran actress seema dev passed away gets emotional when ramesh dev said his last wish to her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्या मांडीवर शेवटचा श्वास सोडावा", रमेश देव असं म्हणताच सीमा देव झालेल्या भावुक

Seema Dev Passed Away : सीमा देव यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. ...

अभिनेते गिरीश ओक यांना पितृशोक, पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना - Marathi News | actor girish oak s father passed away at the age of 93 shares emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते गिरीश ओक यांना पितृशोक, पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना

त्यांना संस्कृत फ्रेंच जर्मन स्पॅनिश गुजराथी उर्दू इतक्या भाषा यायच्या. ...

लग्नानंतर १० वर्षांनी गरोदर राहण्याबाबत मराठी अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “IVF आणि सरोगसी...” - Marathi News | Marathi actress radha sagar talk about her pregnancy after 10 years of marraige | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर १० वर्षांनी गरोदर राहण्याबाबत मराठी अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “IVF आणि सरोगसी...”

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री लग्नाच्या दहा वर्षांनी आई होणार आहे. याबाबत तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. ...

'हिंदी मालिकेची कॉपी' म्हणणाऱ्यांना तेजश्री प्रधानचं सडेतोड उत्तर, "विश्वास ठेवा..." - Marathi News | tejashree pradhan reacts to trollers who are saying her new serial is remake of hindi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हिंदी मालिकेची कॉपी' म्हणणाऱ्यांना तेजश्री प्रधानचं सडेतोड उत्तर, "विश्वास ठेवा..."

मला असं वाटतं की एखादी गोष्ट रिमेक असते पण... ...