लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
झाडाखाली निवांत झोपलेली 'ही' मराठी अभिनेत्री कोण? स्वत:च्या फार्महाऊसमध्ये घालवतेय वेळ - Marathi News | marathi actress prajakta mali spent time at her own farmhouse at karjat shares beautiful photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :झाडाखाली निवांत झोपलेली 'ही' मराठी अभिनेत्री कोण? स्वत:च्या फार्महाऊसमध्ये घालवतेय वेळ

प्रत्येक सिनेमाच्या रिलीजनंतर इथे येणं ही आता प्रथाच..कोण आहे ही मराठमोळी अभिनेत्री? ...

१८ वर्षांच्या सुचित्रा यांनी आदेश बांदेकरांबरोबर पळून जाऊन केलेलं लग्न; अभिनेत्याचा खुलासा, म्हणाले, "तिच्या वडिलांनी..." - Marathi News | marathi celebrity couple adesh bandekar and suchitra bandekar filmy love story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :१८ वर्षांच्या सुचित्रा यांनी आदेश बांदेकरांबरोबर पळून जाऊन केलेलं लग्न; अभिनेत्याचा खुलासा, म्हणाले, "तिच्या वडिलांनी..."

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडींपैकी एक म्हणजे आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर ही जोडी. त्यांच्याकडे एक आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. जाणून घेऊया त्यांची फिल्मी लव्हस्टोरी. ...

Video : धोतर अन् टोपी घालून अभिनेत्याचा 'चला जेजुरीला जाऊ'वर डान्स; किशोरी शहाणेही थिरकल्या - Marathi News | kishori shahane dance with marathi actor on chala jejurila jau lavani song video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : धोतर अन् टोपी घालून अभिनेत्याचा 'चला जेजुरीला जाऊ'वर डान्स; किशोरी शहाणेही थिरकल्या

'चला जेजुरीला जाऊ' गाण्यावर थिरकल्या किशोरी शहाणे, व्हिडिओ व्हायरल ...

सिद्धार्थ चांदेकर दुबईत मिस करतोय घरचं जेवण; म्हणतो, 'शेव भाजी, मिरची-लसणाचा ठेचा आणि..' - Marathi News | marathi-actor-siddharth-chandekar-missing-maharashtrian-food-in-dubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ चांदेकर दुबईत मिस करतोय घरचं जेवण; म्हणतो, 'शेव भाजी, मिरची-लसणाचा ठेचा आणि..'

Siddharth chandekar: सिद्धार्थ सतत विदेशातील पदार्थ खाऊन आता कंटाळला आहे. ...

बाबा अमेरिकेहून गंमत आणणारे..! संकर्षण म्हणतो, "जगातला सगळ्यात भारी Video कॉल" - Marathi News | marathi actor sankarshan karhade shares screenshot of his video call with daugher says best video call in the world | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबा अमेरिकेहून गंमत आणणारे..! संकर्षण म्हणतो, "जगातला सगळ्यात भारी Video कॉल"

संकर्षणला मुलगी स्रग्वी आणि मुलगा सर्वज्ञ अशी जुळी मुलं आहेत. ...

ऋतुजा बागवेच्या घरात आहे 'या' अभिनेत्याचा फोटो, म्हणाली, "माझं त्याच्यावर प्रेम..." - Marathi News | marathi actress rutuja bagwe has ranbir kapoor photo in her house said i love him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋतुजा बागवेच्या घरात आहे 'या' अभिनेत्याचा फोटो, म्हणाली, "माझं त्याच्यावर प्रेम..."

ऋतुजाने नुकतंच तिचं नवं घर खरेदी केलं आहे. मुंबईसोडून ऋतुजा ठाण्याच्या निसर्गरम्य परिसरात शिफ्ट झाली आहे. ...

"२ ऑक्टोबर को विजय साळगावकरने बॉडी कहाँ दफनाई ये मुझे...", 'दृश्यम' फेम मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत - Marathi News | drishyam 2 fame marathi actor siddharth bodke shared ajay devgn tabu movie post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"२ ऑक्टोबर को विजय साळगावकरने बॉडी कहाँ दफनाई ये मुझे...", 'दृश्यम' फेम मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

२ ऑक्टोबर निमित्ताने 'दृश्यम २' फेम मराठी अभिनेत्याने खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

वडिलांजवळ बसलेल्या 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? चेहऱ्यावरचा कडक लुक तर पाहा! - Marathi News | marathi actress spruha joshi shared her childhood photo with family gave caption safety net | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांजवळ बसलेल्या 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? चेहऱ्यावरचा कडक लुक तर पाहा!

लहानपणापासूनच अंगात अभिनयाचा किडा होता हे तिच्या लुकमधून दिसतंय. ...