Marathi Actor News in Marathi FOLLOW Marathi actor, Latest Marathi News Marathi Actor : मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. Read More
Nilesh sable: 'हसताय ना, हसायलाच पाहिजे' हा कार्यक्रम सुरु झाल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं. यामध्येच आता निलेशनेदेखील कलाकारांविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. ...
आलिशान एन्ट्री, छोटं टेरेस अन्...; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा टुमदार बंगला पाहून डोळे दीपतील ...
HSC Board Exam Result : मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरची पुतणीही यंदा १२वी परिक्षेस बसली होती. तिनेदेखील या परिक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. ...
मला राजकारण आवडतं मी बऱ्याच जणांच्या प्रचाराच्या सभा केल्या आहेत. पण आता... ...
गाडी घेतल्यानंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने बांधला बंगला, म्हणाला, "ज्या वास्तुत आपण लहानाचे मोठे होतो..." ...
अश्विनीने फोटोसाठी चढाओढ करणाऱ्या चाहत्यांचा अनुभव सांगितला आहे. (ashvini mahangade) ...
सान्या मल्होत्रा मतदान केल्यानंतर तिच्यासोबत एक वेगळाच प्रकार घडलाय. काय घडलं जाणून घेण्यासाठी बातमीवर क्लिक करा (sanya malhotra) ...
मतदान केल्यानंतर मनवा नाईकने राजकारणावर परखड शब्दात प्रतिक्रिया दिली. ...