लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम - Marathi News | Sadashiv Amrapurkar daughter reema amrapurkar movies in Bollywood work with riteish deshmukh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील खलनायक सदाशिव अमरापूरकर यांची पुढची पिढी अर्थात त्यांची मुलगीही मनोरंजन विश्वात सक्रीय आहे हे फार कमी जणांना माहित असेल. रीमाने अमिताभ बच्चन, रितेश देशमुख यांसारख्या दिग्गज सेलिब्रिटींसोबत काम केलंय ...

अमृता खानविलकरला कोणत्या गोष्टीचं व्यसन? स्वतःच केला खुलासा! - Marathi News | Actress Amruta Khanvilkar Reveals She Is Addicted To Sugar Know Fact About Actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता खानविलकरला कोणत्या गोष्टीचं व्यसन? स्वतःच केला खुलासा!

जी गोष्ट सगळ्या अभिनेत्री टाळतात, त्याचंच अमृता खानविलकरला आहे वेड! ...

नारकरांच्या होणाऱ्या सूनेला पाहिलंत का? गर्लफ्रेंडच्या सुंदर फोटोंवर अमेयनेही केली कमेंट - Marathi News | actress isha sanjay dating ameya narkar son of aviansh and aishwarya narkar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नारकरांच्या होणाऱ्या सूनेला पाहिलंत का? गर्लफ्रेंडच्या सुंदर फोटोंवर अमेयनेही केली कमेंट

अभिनेत्री सध्या 'या' मालिकेत दिसत आहे. अमेयसोबतचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

Cannes to धामापूर...! छाया कदम यांची कोकण सफर; शेअर केले निसर्गरम्य वातावरणातील फोटो - Marathi News | marathi actress chaya kadam enjoying vacation in konkan shared post on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Cannes to धामापूर...! छाया कदम यांची कोकण सफर; शेअर केले निसर्गरम्य वातावरणातील फोटो

Cannes to धामापूर...! छाया कदम रमल्या कोकणातील निसर्गरम्य वातावरणात; शेअर केले फोटो ...

"कित्येक दिवस बसून होतो, हातात काम नव्हतं...", अभिनेते दिपक शिर्केंनी सांगितला संघर्षमय प्रवास - Marathi News | marathi cinema actor deepak shirke recounts his journey of struggle says  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कित्येक दिवस बसून होतो, हातात काम नव्हतं...", अभिनेते दिपक शिर्केंनी सांगितला संघर्षमय प्रवास

"कित्येक दिवस बसून होतो, काम नव्हतं...", दिपक शिर्केंनी सांगितला संघर्षकाळ  ...

बोल्ड सीन्स देणार की नाही? श्रिया पिळगांवकर म्हणाली, "माझे ऑफस्क्रीन संस्कार..." - Marathi News | shriya pilgaonkar talks about on screen bold scenes and limitations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्ड सीन्स देणार की नाही? श्रिया पिळगांवकर म्हणाली, "माझे ऑफस्क्रीन संस्कार..."

श्रियाला आईबाबांचा पूर्ण पाठिंबा, म्हणाली... ...

"वडिलांना पद्मश्री घेताना लाइव्ह पाहिलं तेव्हा...", अशोक सराफ यांच्या लेकाने पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना - Marathi News | ashok saraf son aniket saraf shared special post after actor received padma shri award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वडिलांना पद्मश्री घेताना लाइव्ह पाहिलं तेव्हा...", अशोक सराफ यांच्या लेकाने पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना

अशोक सराफ यांना पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर पहिल्यांदाच लेक अनिकेत सराफ याने पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या.  ...

"तू पती म्हणून लाभणं...", अशोक सराफांसाठी पत्नी निवेदिता यांची खास पोस्ट, व्यक्त केल्या भावना - Marathi News | marathi actress nivedita saraf shared special post for husband ashok saraf netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू पती म्हणून लाभणं...", अशोक सराफांसाठी पत्नी निवेदिता यांची खास पोस्ट, व्यक्त केल्या भावना

"तुझ्या आयुष्यात सहभागी होणं...", अशोक सराफांसाठी पत्नी निवेदिता यांची खास पोस्ट, कारणही आहे खास  ...