लग्नानंतर १४ वर्ष ब्रेक घेतल्यानंतर निवेदिता सराफ यांनी नाटकातून अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं. सध्या 'मी स्वरा आणि ते दोघं', 'वाडा चिरेबंदी' नाटकांबरोबरच 'भाग्य दिले तू मला' या मालिकेतही काम करत आहेत. ...
तेजस्विनीने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. अभिनय, करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबरोबरच तेजस्विनीने या मुलाखतीत राजकारणाबाबतही तिचं असलेलं मत अगदी परखडपणे मांडलं. ...