ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
भरत जाधव हे मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने खास पोस्ट शेअर केली आहे. ...
पूजाने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल उघडपणे भाष्य केलं. पूजाने त्यांची पहिली भेट, लव्हस्टोरी याबाबत मुलाखतीत खुलासा केला. ...