ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Aryan hagawane: सीन शूट होत असताना आर्यनच्या हाताला जबरदस्त दुखापत झाली. ज्यामुळे त्याच्या हातातून रक्त वाहू लागलं. परंतु, तरीही त्याने सीन पूर्ण केला. ...
एकांकिकेपासून ते सिनेमापर्यंतच्या प्रसादच्या प्रवासात त्याच्या पत्नीने त्याला खंबीर साथ दिली. नुकतंच त्यांच्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रसादने पत्नीला खास सरप्राइज दिलं. ...