लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवशी रितेश भाऊची खास पोस्ट, सिनेमाच्या सेटवरील फोटो शेअर करत म्हणाला- "माझा फेव्हरेट..." - Marathi News | ritesh deshmukh shared special post for siddharth jadhav on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवशी रितेश भाऊची खास पोस्ट, सिनेमाच्या सेटवरील फोटो शेअर करत म्हणाला- "माझा फेव्हरेट..."

मराठी सिनेसृष्टीतील रणवीर सिंग अशी ओळख बनवलेल्या सिद्धार्थ जाधवचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी अभिनेता रितेश देशमुखने खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

"...अन् शाहरुखने दिले ५५० रुपये", अमेय वाघने सांगितला किस्सा; किंग खानसमोरच रडला - Marathi News | Amey Wagh recalls first meeting with Shahrukh khan while filming Billu movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...अन् शाहरुखने दिले ५५० रुपये", अमेय वाघने सांगितला किस्सा; किंग खानसमोरच रडला

तमिळनाडूमध्ये शूटच्या वेळी झाली भेट, खूप मजेशीर आहे किस्सा ...

Video: प्राजक्ता माळीने 'फुलवंती'च्या कलाकारांना दिलं 'पखवाज-घुंगरु' चॅलेंज, बघा कोण जिंकलं? - Marathi News | Prajakta mali gave Pakhwaj Ghungru challenge to the actors of Phulwanti snehal tarde and gashmeer mahajani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: प्राजक्ता माळीने 'फुलवंती'च्या कलाकारांना दिलं 'पखवाज-घुंगरु' चॅलेंज, बघा कोण जिंकलं?

प्राजक्ता माळीने फुलवंती सिनेमाच्या टीमला दिलं खास चॅलेंंज. यामध्ये कोणी मारली बाजी? बघा व्हिडीओत (phulwanti) ...

"१० दिवस झाले पण एक दिवसही.."; जिगरी मित्र अतुल परचुरेंच्या निधनामुळे सुनील बर्वेंची भावुक पोस्ट - Marathi News | An emotional post by Sunil Barve on the death of friend actor Atul Parchure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"१० दिवस झाले पण एक दिवसही.."; जिगरी मित्र अतुल परचुरेंच्या निधनामुळे सुनील बर्वेंची भावुक पोस्ट

अतुल परचुरेंच्या निधनामुळे भावुक झालेल्या सुनील बर्वेंनी पोस्ट केली आहे (atul parchure, sunil varve) ...

"वाटले नव्हते कधी..." रमेश देव यांच्या आठवणीत अजिंक्य देव भावुक; सादर केली सुंदर कविता - Marathi News | marathi cinema actor ajinkya deo emotional in memory of father ramesh deo presented poem share video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वाटले नव्हते कधी..." रमेश देव यांच्या आठवणीत अजिंक्य देव भावुक; सादर केली सुंदर कविता

अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांनी नुकताच सोशल मीडियावर एक भावुक करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

बॉलिवूड अन् साऊथ गाजवणारी ही मराठमोळी अभिनेत्री आहे पुष्कर जोगची क्रश, म्हणाला... - Marathi News | Pushkar Jog reveals he has crush on actress Mrunal Thakur also wants to work with her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अन् साऊथ गाजवणारी ही मराठमोळी अभिनेत्री आहे पुष्कर जोगची क्रश, म्हणाला...

अभिनेत्री पुष्करच्या मेसेजला रिप्लायही देते असं तो म्हणाला. ...

शशांक केतकरच्या तक्रारीची BMC ने घेतली दखल! काहीच तासांत केली उपाययोजना; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | The Municipal Corporation BMC took note of Shashank Ketkar complaint on malad malvani area | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शशांक केतकरच्या तक्रारीची BMC ने घेतली दखल! काहीच तासांत केली उपाययोजना; नेमकं प्रकरण काय?

मराठमोळा अभिनेता शशांत केतकरने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रार केली होती. त्याची महानगरपालिकेने दखल घेत कारवाई केलीय ...

"त्यांनी मला घरी बोलावलं अन्..." शिवाजी साटम यांना लतादीदींनी दिली 'ही' खास भेट - Marathi News | actor shivaji satam revealed in interview about veteran singer lata mangeshkar gave special gift to cid team after winning deenanath mangeshkar award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांनी मला घरी बोलावलं अन्..." शिवाजी साटम यांना लतादीदींनी दिली 'ही' खास भेट

लोकप्रिय 'CID' या मालिकेमुळे अभिनेते शिवाजी साटम घराघरात पोहचले. ...