लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"गण्या धाव रे...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम कलाकारांचा कोकणातील बाल्या डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor balya dance video prasad khandekar nikhil bane prithvik onkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गण्या धाव रे...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम कलाकारांचा कोकणातील बाल्या डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच

हास्यजत्रेतून नावारुपाला आलेल्या निखिल बनेने एक व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत हास्यजत्रेतील कलाकार गणपती डान्स करताना दिसत आहेत. ...

जिनिलिया वहिनींचा आज वाढदिवस, रितेश देशमुखने मजेशीर व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा - Marathi News | Riteish Deshmukh wishes wife Genelia Happy Birthday shared comedy reel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिनिलिया वहिनींचा आज वाढदिवस, रितेश देशमुखने मजेशीर व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा

रितेशला सगळे भाऊ तर जिनिलियाला प्रेमाने वहिनी म्हणतात. त्यांचे कॉमेडी रील्स नेहमीच व्हायरल होतात. ...

"तू तिथे त्याच्यासारखा नसलास तरी...", 'बिग बॉस मराठी'मध्ये गेलेल्या पॅडीला विशाखा सुभेदारचा पाठिंबा - Marathi News | bigg boss marathi 5 vishakha subhedar supported pady kamble shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू तिथे त्याच्यासारखा नसलास तरी...", 'बिग बॉस मराठी'मध्ये गेलेल्या पॅडीला विशाखा सुभेदारचा पाठिंबा

Bigg Boss Marathi Season 5 Contestants: विशाखा सुभेदारने पॅडीला पाठिंबा दिला आहे. पंढरीनाथ कांबळेसाठी विशाखाने खास पोस्ट केली आहे. ...

मराठी दिग्दर्शकाने सई ताम्हणकरचं केलं कौतुक, अभिनेत्रीचं नवीन घर पाहून म्हणाला... - Marathi News | Marathi director Kshitij Patwardhan praises Sai Tamhankar shared appreciation post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी दिग्दर्शकाने सई ताम्हणकरचं केलं कौतुक, अभिनेत्रीचं नवीन घर पाहून म्हणाला...

सई ताम्हणकरच्या नवीन घराला भेट देत केलं कौतुक ...

शिवा-आशुची क्युट केमिस्ट्री, जोडप्याची चाळीतली पहिली रात्री कशी असणार? - Marathi News | Shiva marathi serial interesting plot know about their first night in chawl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवा-आशुची क्युट केमिस्ट्री, जोडप्याची चाळीतली पहिली रात्री कशी असणार?

झी मराठीवरील 'शिवा' मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. ...

अबब! ड्रायव्हर विनाच चालतेय कार, मराठी अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, म्हणाला... - Marathi News | marathi actor ajinkya nanaware travelled with kia self driven car shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबब! ड्रायव्हर विनाच चालतेय कार, मराठी अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, म्हणाला...

अजिंक्यने गाडीतून हा व्हिडिओ शेअर केला आहे. अजिंक्य ज्या गाडीतून प्रवास करत आहे ती गाडी ड्रायव्हर विनाच चालत आहे. ...

लोकप्रिय हिंदी मालिकेत संजय नार्वेकर यांची एन्ट्री, खतरनाक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार - Marathi News | marathi actor sanjay narvekar to play negative role in Jubilee Talkies hindi tv show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय हिंदी मालिकेत संजय नार्वेकर यांची एन्ट्री, खतरनाक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार

अनेक हिंदी मालिकांमध्ये संजय नार्वेकर यांनी काम केलं आहे. आता पुन्हा एकदा ते प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.  ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमने गाठलं अलिबाग! स्विमिंगपूलमध्ये पोहण्याची स्पर्धा अन् पापलेटवर मारला ताव, पाहा व्हिडिओ - Marathi News | maharashtrachi hasyajatra team alibaug picnic vanita kharat birthday celebration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमने गाठलं अलिबाग! स्विमिंगपूलमध्ये पोहण्याची स्पर्धा अन् पापलेटवर मारला ताव, पाहा व्हिडिओ

अलिबागमध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमचं व्हॅकेशन, कामातून वेळ काढत कलाकारांची फूल धमाल! ...