कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार
Marathi Actor News in Marathi FOLLOW Marathi actor, Latest Marathi News Marathi Actor : मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. Read More
मराठी, हिंदी सिनेमात झळकलेली अभिनेत्री आज 'फॉर्म्युला फोर कार रेसर' म्हणून भारताचं नाव उंचावत आहे. 'लोकमत फिल्मी' ला दिलेल्या मुलाखतीत तिने संपूर्ण प्रवास उलगडला आहे. ...
आज क्षिती जोग आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने संपूर्ण कलाविश्वातून अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ...
सहजीवनाची २० वर्षे! लग्नाच्या वाढदिवसानिमित्त श्रेयस तळपदेची पत्नीसाठी खास पोस्ट, म्हणतो... ...
नारकर कपलचं ट्रेण्डिंग गाण्यावर रील, ट्विनिंग करत ऐश्वर्या-अविनाश यांनी केलं नववर्षाचं स्वागत ...
हेमंत ढोमेने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एक मजेशीर किस्सा शेअर केला. ...
अभिनेता शशांक केतकरने २०२५च्या सुरुवातीलाच एक गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. शशांक पुन्हा बाबा होणार असून या वर्षात त्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. ...
'कॉमेडीची बुलेट ट्रेन', 'फू बाई फू' यांसारख्या कार्यक्रमांमधून घराघरात पोहोचलेल्या अंशुमन विचारेने (Anshuman Vichare) प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. ...
२०२४ हे वर्ष काय देऊन गेलं आणि नवीन वर्षात कोणते नवीन संकल्प आहेत याबद्दल कलाकारांनी भरभरून सांगितलं. ...