Marathi Actor News in Marathi FOLLOW Marathi actor, Latest Marathi News Marathi Actor : मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. Read More
सूरज चव्हाणने उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. या भेटीचं कारण एकदम खास ठरलं. जाणून घ्या ...
कॉमेडी एक्सप्रेस फेम आशिष पवारने त्याचा सहकलाकार आणि अभिनेता भूषण कडूबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...
या ट्रेंडवर गिरीजाने दिली प्रतिक्रिया ...
हिंदीत अॅक्शन हिरो बनायचं होतं पण..., अजिंक्य देव यांची प्रतिक्रिया ...
सुबोध भावेने 'कट्यार काळजात घुसली' सिनेमाला १० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. त्याने खास फोटो शेअर केले आहेत. ...
अभिनेता निशाद भोईर 'गोंधळ' सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तो महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ...
'ताठ कणा' सिनेमात उमेशने खऱ्याखुऱ्या मृतदेहासोबत एक सीन शूट केला. याचा भयावह अनुभव त्याने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. ...
Actor Pratik Deshmukh got married to Sudesh Bhosle's daughter Shruti Bhosale : अभिनेता प्रतीक देशमुखने सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांची मुलगी श्रुती भोसले हिच्यासोबत सोमवारी, म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली आहे. ...