Marathi Actor News in Marathi FOLLOW Marathi actor, Latest Marathi News Marathi Actor : मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. Read More
मितालीनं सोशल मीडियावर शेअर केलेले हे खास फोटो तुम्ही पाहिलेत का? ...
नवरी नटली गं! अभिनेत्रीचं सौंदर्य आणखी खुललं ...
मकरंद अनासपुरेंनी महाराष्ट्रातील एकूणच परिस्थितीवरही भाष्य केलं. ...
शिवानी सोनार लग्नबंधनात अडकणार आहे. शिवानी अभिनेता अंबर गणपुळेसह सात फेरे घेणार आहे. त्यांची लगीनघाई सुरू असून नुकताच त्यांचा संगीत सोहळा पार पडला. याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. ...
'राजा राणीची गं जोडी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली संजीवनी म्हणजे अभिनेत्री शिवानी सोनार 'रंग माझा वेगळा' फेम अंबर गणपुळेशी लग्नबंधनात अडकणार आहे. ...
पडद्यावर अटलजींच्या भूमिकेत दिसलेल्या श्रेयसला खऱ्या आयुष्यात राजकारणाबद्दल काय वाटतं? ...
दोघी एकत्र दुबई ट्रीपवरही गेल्या होत्या. ...
मायरा वायकुळच्या निरागस अभिनयाने सजलेल्या 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय (mukkam post devach ghar) ...