लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
90s मधला तो व्हिडिओ ठरला अतुल परचुरेंची शेवटची इन्स्टा पोस्ट, काही दिवसांपूर्वीच केलेला शेअर - Marathi News | marathi actor atul parchure passed away last instagram post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :90s मधला तो व्हिडिओ ठरला अतुल परचुरेंची शेवटची इन्स्टा पोस्ट, काही दिवसांपूर्वीच केलेला शेअर

काही दिवसांपूर्वीच अतुल परचुरेंनी ९०च्या दशकातील एका जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला होता. तीच त्यांची शेवटची पोस्ट ठरली. ...

'रंगभूमीचं मोठं नुकसान...', अतुल परचुरेंच्या निधनानंतर वंदना गुप्ते भावुक; शेअर केला फोटो - Marathi News | Vandana Gupte shared a photo with Atul Parchure says huge loss of rangabhumi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंगभूमीचं मोठं नुकसान...', अतुल परचुरेंच्या निधनानंतर वंदना गुप्ते भावुक; शेअर केला फोटो

वंदना गुप्तेंनी अतुल परचुरेंना वाहिली आदरांजली ...

बालपणीच्या मित्राला शेवटचा निरोप द्यायला राज ठाकरेंची हजेरी, भावुक करणारा व्हिडिओ - Marathi News | atul parchure died due to cancer mns raj thackeray sharmila thackeray present at funeral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बालपणीच्या मित्राला शेवटचा निरोप द्यायला राज ठाकरेंची हजेरी, भावुक करणारा व्हिडिओ

बालपणीच्या मित्राला शेवटचा निरोप देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे अतुल परचुरे यांच्या घरी पोहोचले. त्यांच्याबरोबर पत्नी शर्मिला ठाकरेदेखील होत्या. ...

'फुलवंती'ची चौथ्या दिवशी कमाई घटली, प्राजक्ता माळीच्या सिनेमाने आत्तापर्यंत कमावले 'इतके' कोटी - Marathi News | prajakta mali phulwanti marathi movie box office collection day 4 details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फुलवंती'ची चौथ्या दिवशी कमाई घटली, प्राजक्ता माळीच्या सिनेमाने आत्तापर्यंत कमावले 'इतके' कोटी

'फुलवंती' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. चौथ्या दिवशी या सिनेमाची कमाई घटल्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे सांगत आहेत. ...

"अतुल दादा...३ महिन्यांपूर्वीच तर आपण...", अभिनेत्याच्या निधनानंतर श्रेया बुगडेची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट - Marathi News | atul parchure passed away due to cancer actress shreya bugade shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अतुल दादा...३ महिन्यांपूर्वीच तर आपण...", अभिनेत्याच्या निधनानंतर श्रेया बुगडेची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट

अभिनेत्री श्रेया बुगडेला अतुल परचुरेंच्या निधनाने धक्का बसला आहे. तिने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...

"चांगली माणसं लवकर गेली की प्रचंड निराशा येते... " अतुल परचुरेंच्या निधनानंतर मराठी अभिनेत्याने व्यक्त केली हळहळ - Marathi News | atul parchure passed away marathi actor kiran mane share old memory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चांगली माणसं लवकर गेली की प्रचंड निराशा येते... " अतुल परचुरेंच्या निधनानंतर मराठी अभिनेत्याने व्यक्त केली हळहळ

प्रसिद्ध मराठी अभिनेते अतुल परचुरे ( Atul Parchure ) यांचं वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झालं आहे. ...

'फुलवंती' वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया आली का? प्राजक्ता म्हणाली, "हा माझा स्वभाव नाही की मी..." - Marathi News | Prajakta Mali reveals whether Raj Thackeray watched Phulwanti what was his reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फुलवंती' वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया आली का? प्राजक्ता म्हणाली, "हा माझा स्वभाव नाही की मी..."

कोणा एका व्यक्तीच्या प्रतिक्रियेसाठी नाही तर.... प्राजक्ता काय म्हणाली? ...

"१५ दिवसांपूर्वीच तर...", अतुल परचुरेंच्या निधनानंतर 'ठरलं तर मग' फेम अभिनेता भावुक - Marathi News | atul parchure passed away tharal tar mag fame actor sagar talashikar shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"१५ दिवसांपूर्वीच तर...", अतुल परचुरेंच्या निधनानंतर 'ठरलं तर मग' फेम अभिनेता भावुक

अतुल परचुरे यांच्या निधनानंतर कलाकारांना धक्का बसला आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...