लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
तुझ्या येण्याने मी "बाप" झालो! लेकीच्या वाढदिवशी केदार शिंदेंची पोस्ट, म्हणाले- "प्रत्येक बापाला आपली मुलगी..." - Marathi News | kedar shinde shared special post on daughter sana shinde birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्या येण्याने मी "बाप" झालो! लेकीच्या वाढदिवशी केदार शिंदेंची पोस्ट, म्हणाले- "प्रत्येक बापाला आपली मुलगी..."

आज सनाचा वाढदिवस आहे. लाडक्या लेकीच्या वाढदिवशी केदार शिंदेंनी खास पोस्ट शेअर केली आहे. ...

गोव्याच्या मातीला परमेश्वराचा कलाकाररूपी सदैव आशीर्वाद: अलका कुबल - Marathi News | god eternal blessings to the soil of goa as an artist said alka kubal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या मातीला परमेश्वराचा कलाकाररूपी सदैव आशीर्वाद: अलका कुबल

'कलारंग'मध्ये सरदेसाई, उसगावकर, वालुशा, भिडेंचा सत्कार ...

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची एन्ट्री, प्रोमो समोर - Marathi News | bigg boss marathi fame actor abhijeet kelkar to play role in satvya mulichi satvi mulgi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची एन्ट्री, प्रोमो समोर

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. अशातच मालिकेत मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे. आता या मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे.  ...

'पाणी' सिनेमाचा खरा 'हिरो' हनुमंत केंद्रे यांची काय प्रतिक्रिया होती? आदिनाथ कोठारे म्हणतो... - Marathi News | Paani movie real hero Hanuman kendre reaction on adinath kothare s film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पाणी' सिनेमाचा खरा 'हिरो' हनुमंत केंद्रे यांची काय प्रतिक्रिया होती? आदिनाथ कोठारे म्हणतो...

'त्यांच्या डोळ्यात पाणी दिसलं आणि मला...', आदिनाथ कोठारे भावुक झाला ...

सकाळी उठलो आणि नळाला पाणीच नव्हतं! मराठवाड्यात सिनेमाच्या शूटिंगदरम्यानही 'पाणीबाणी', आदिनाथने सांगितला किस्सा - Marathi News | adinath kothare shared experience of shooting paani movie in marathwada | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सकाळी उठलो आणि नळाला पाणीच नव्हतं! मराठवाड्यात सिनेमाच्या शूटिंगदरम्यानही 'पाणीबाणी', आदिनाथने सांगितला किस्सा

'पाणी' सिनेमाचं शूटिंग मराठवाड्यातील एका गावात करण्यात आलं आहे. शूटिंग करतानाही आदिनाथ आणि 'पाणी' सिनेमाच्या टीमला पाणीबाणीचा सामना करावा लागला. ...

"मी डोक्यातून आजार काढून टाकलाय, असं...", संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणतो- "लॉकडाऊनमध्ये..." - Marathi News | sankarshan karhade shared emotional post after marathi actor atul parchure death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी डोक्यातून आजार काढून टाकलाय, असं...", संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणतो- "लॉकडाऊनमध्ये..."

संकर्षण कऱ्हाडेने पोस्टमधून अतुल परचुरेंच्या आठवणींना उजाळा दिला आहे.  ...

"राजने कुठलाही निर्णय घेतला की..." अतुल परचुरेंचा शेवटचा व्हिडीओ पाहून चाहते भावुक - Marathi News | veteran actor atul parchure passed away after watching last video fans are emotional talk about on his friendship with raj thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राजने कुठलाही निर्णय घेतला की..." अतुल परचुरेंचा शेवटचा व्हिडीओ पाहून चाहते भावुक

सोशल मीडियावर अतुल परचुरेंचा शेवटचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये अभिनेत्याने राज ठाकरेंसोबतच्या मैत्रीवर भाष्य केलं आहे. ...

अभिनेते अतुल परचुरे अनंतात विलीन, मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी साश्रूनयनांनी दिला निरोप - Marathi News | marathi actor Atul Parchure funeral many marathi actors attended and gave last tribute | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते अतुल परचुरे अनंतात विलीन, मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी साश्रूनयनांनी दिला निरोप

दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...