लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
मराठी अभिनेत्रीने सांगितला विराट कोहलीसोबत शूटिंगचा अनुभव, म्हणाल्या, "माझ्या मुलीसाठी त्याने..." - Marathi News | marathi actress shubhangi latkar shares her experience of working with virat kohli for ad shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीने सांगितला विराट कोहलीसोबत शूटिंगचा अनुभव, म्हणाल्या, "माझ्या मुलीसाठी त्याने..."

कोणासाठी इतकं कोण करतं खरंच... अभिनेत्रीने सांगितला किस्सा ...

"कधीकधी फक्त गप्प राहणं..." 'ते' फोटो शेअर करत रिंकू राजगुरूची लक्षवेधी पोस्ट, म्हणाली... - Marathi News | Rinku Rajguru In Black And White Look See Latest Stunning Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"कधीकधी फक्त गप्प राहणं..." 'ते' फोटो शेअर करत रिंकू राजगुरूची लक्षवेधी पोस्ट, म्हणाली...

रिंकू राजगुरूच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोंची आणि त्यावर दिलेल्या कॅप्शनची सध्या चर्चा रंगली आहे. ...

याला रोल झेपेल का? सूरजला पाहून मिलिंद गवळींना पडलेला प्रश्न, म्हणाले- "त्याला पहिल्यांदा भेटलो तेव्हा..." - Marathi News | milind gawali shared special post for suraj chavan zapuk zupuk marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याला रोल झेपेल का? सूरजला पाहून मिलिंद गवळींना पडलेला प्रश्न, म्हणाले- "त्याला पहिल्यांदा भेटलो तेव्हा..."

सूरजला पहिल्यांदा भेटल्यानंतर याला हा रोल झेपेल का? अशी शंका मिलिंद गवळींना होती. मात्र स्वभावाने साधा पण तितकाच निडर असलेल्या सूरजने मिलिंद गवळींची ही शंका दूर केली.  ...

ज्ञानेश्वरांनी भिंत कशी चालवली? दिग्पाल लांजेकरांचं मनं जिंकणारं उत्तर, म्हणाले- "प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधायला..." - Marathi News | digpal lanjekar beautiful reply on sant dnyaneshwar wall walk incidence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्ञानेश्वरांनी भिंत कशी चालवली? दिग्पाल लांजेकरांचं मनं जिंकणारं उत्तर, म्हणाले- "प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधायला..."

दिग्पाल यांना संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर दिग्पाल यांनी दिलेल्या उत्तराने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत.  ...

"आगीच्या लोळासमोर पडलो अन् बिग बींनी...", अशोक समर्थ यांनी सांगितला अनुभव - Marathi News | ashok samarth talks about working with amitabh bachchan actor was in awe of big b s aura | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आगीच्या लोळासमोर पडलो अन् बिग बींनी...", अशोक समर्थ यांनी सांगितला अनुभव

अमिताभ बच्चन यांच्या बाजूला माझी खुर्ची... मजेशीर किस्साही वाचा ...

सिद्धार्थ जाधव माझा मुलगाच! महेश मांजरेकर म्हणाले- "मी त्याच्यासाठी काहीच केलं नाही, पण त्याने..." - Marathi News | mahesh manjarekar praised siddharth jadhav said he is an brilliant actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ जाधव माझा मुलगाच! महेश मांजरेकर म्हणाले- "मी त्याच्यासाठी काहीच केलं नाही, पण त्याने..."

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकरांनी सिद्धूचं कौतुक केलं.  ...

महेश मांजरेकरांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर; मुक्ता बर्वे, काजोलचाही होणार सन्मान - Marathi News | v shantaram lifetime achievement award announced to mahesh manjrekar by cabinet miniter of it and cultural affairs of government of maharastra adv ashish shelar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश मांजरेकरांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर; मुक्ता बर्वे, काजोलचाही होणार सन्मान

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली आहे. ...

रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, "राणाजींनी कधीच मला..." - Marathi News | renuka shahane reveals how she follows all traditions in the ashutosh rana s family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, "राणाजींनी कधीच मला..."

"माझ्यासाठी तो खूप मोठा बदल होता", रेणुका शहाणेंनी सांगितल्या आठवणी ...