लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"आधी टक्कल होतं तेव्हा लोक मला प्रचंड चिडवायचे, पण...", समीर चौघुलेंनी सांगितला चाहत्याचा भन्नाट किस्सा  - Marathi News | marathi actor maharashtrachi hasyajatra fame samir choughule talk in interview about fans amazing story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आधी टक्कल होतं तेव्हा लोक मला प्रचंड चिडवायचे, पण...", समीर चौघुलेंनी सांगितला चाहत्याचा भन्नाट किस्सा 

"विनोद फाजील असला तरी चालेल पण...", महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम समीर चौघुलेंच्या वक्तव्याची चर्चा ...

'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज - Marathi News | 'Fandry' Movie Fame Shalu Aka Rajeshwari Kharat converted to Christianity, fans are upset after her changes religion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज

Rajeshwari Kharat Religion: 'फॅण्ड्री' चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात चर्चेत आली आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर धर्म बदलल्याचे सांगितले आहे. ...

कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'या' चार मराठी सिनेमांची झाली निवड, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा - Marathi News | four Marathi films have been selected for the Cannes Film Festival announced by Cultural Minister Ashish Shelar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'या' चार मराठी सिनेमांची झाली निवड, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

आनंदाची बातमी, या चार मराठी सिनेमांची आंतरराष्ट्रीय कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाली निवड. आशिष शेलार यांनी दिली माहिती ...

'नटीने मारली मिठी' गाण्यावर थिरकले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार, मजेशीर व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actors prasad khandekar namrata sambherao dance on natine marli mithi song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नटीने मारली मिठी' गाण्यावर थिरकले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार, मजेशीर व्हिडिओ एकदा पाहाच

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारांनी "नटीने मारली मिठी" गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. अभिनेता प्रसाद खांडेकरने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ...

तेनू काला चष्मा... प्राजक्ता माळीचा साडीत स्वॅग, शेअर केले थेट काळजाला भिडणारे फोटो - Marathi News | Marathi Actress Prajakta Mali Blue Saree Look Photoshoot Pose Wearing Goggles | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तेनू काला चष्मा... प्राजक्ता माळीचा साडीत स्वॅग, शेअर केले थेट काळजाला भिडणारे फोटो

प्राजक्ताचा जबरदस्त तोरा! साडीतील फोटोशूटने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष ...

अभिनेता शशांक केतकरची 'कास्टिंग'बद्दलची पोस्ट चर्चेत, कमेंट करत कलाकारांनी मांंडली मत - Marathi News | Actor Shashank Ketkar share post about casting in film actors are commenting their opinion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता शशांक केतकरची 'कास्टिंग'बद्दलची पोस्ट चर्चेत, कमेंट करत कलाकारांनी मांंडली मत

शशांकने चित्रपटांमध्ये केल्या जाणाऱ्या कास्टिंगबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. ...

लोकप्रिय मराठी जोडप्यानं १२-१५ वर्ष कष्ट करून बांधलं स्वप्नातलं फार्महाऊस, पाहा व्हिडीओ - Marathi News | Popular Marathi Couple Madhugandha Kulkarni Paresh Mokashi's Hiranya Farmhouse Near Mumbai Shared Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय मराठी जोडप्यानं १२-१५ वर्ष कष्ट करून बांधलं स्वप्नातलं फार्महाऊस, पाहा व्हिडीओ

सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी जोडप्यानं कष्टानं उभारलेल्या आपल्या फार्महाऊसची झलक दाखवली आहे. ...

"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला - Marathi News | hemant dhome reacted on hindi bhasha compulsion in maharashtra board | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही सरकारच्या या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता मराठी अभिनेत्यानेही महाराष्ट्रात हिंदी सक्तीला स्पष्ट शब्दांत विरोध दर्शविला आहे. ...