मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे शिवप्रेमी संतप्त झाले असून आता हेमंत ढोमेने यावर प्रतिक्रिया देत तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...
मिलिंद गवळी यांनी पत्नीसह दिल के करीब या सुलेखा तळवळकर यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. कलाकारांनी लग्न करू नये, असं मिलिंद गवळी म्हणाले. ...