Marathi Actor News in Marathi FOLLOW Marathi actor, Latest Marathi News Marathi Actor : मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. Read More
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' या सिनेमाची चांगलीच चर्चा होत आहे. ...
'छावा' या सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. ...
शशांकने मढ आयलंडला जातानाचा व्हिडिओ कारमधून शूट केला आहे. ...
छावामध्ये मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळते. या सिनेमात संतोष जुवेकर भाव खाऊन गेला आहे. ...
प्राजक्ताचा माळीचा आजवर कधीही न पाहिलेला लूक ...
फॅमिली एंटरटेनर असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. मात्र ज्यांना सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहता आलेला नाही त्यांना आता घरबसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे. ...
‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ या आगामी सिनेमातील ओ बावरी हे खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय (pushkar jog) ...
नवऱ्याच्या सांगण्यावरुन अभिनेत्रीने केला 'तो' खास लूक ...