लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"थांब म्हटलं की थांबायचं...", अंकुश चौधरीच्या 'पी.एस.आय. अर्जुन' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज  - Marathi News | marathi cinema actor ankush chaudhari starrer psi arjun movie trailer released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"थांब म्हटलं की थांबायचं...", अंकुश चौधरीच्या 'पी.एस.आय. अर्जुन' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज 

त्याची वर्दी म्हणजे इशारा! अर्जुन आलाय आता राडा होणार; 'पी.एस.आय. अर्जुन' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित ...

हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..." - Marathi News | bharat jadhav revealed why he dont seen in hindi and bollywood movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."

अनेक मराठी कलाकार हिंदीमध्येही काम करतात. पण, भरत जाधव मात्र हिंदी सिनेमांत फारसे दिसले नाहीत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यामागचं कारण सांगितलं.  ...

भारतीय संविधान आणि हक्कांची जाणीव करुन देणारा महत्वाचा विषय, 'या' दिवशी रिलीज होणार '२६ नोव्हेंबर' चित्रपट - Marathi News | 26th November marathi movie starring sayaji shinde aniket vishwasrao release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारतीय संविधान आणि हक्कांची जाणीव करुन देणारा महत्वाचा विषय, 'या' दिवशी रिलीज होणार '२६ नोव्हेंबर' चित्रपट

अनिकेत विश्वासराव-सयाजी शिंदे या कलाकारांची मुख्य भूमिका असलेला ‘२६ नोव्हेंबर’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा विषय खूप महत्वाचा आहे ...

शिवलिंगाचा शोध अन् सिक्कीमचा रोमांचक प्रवास, भरत जाधव-सुनील बर्वे-शरद पोंक्षेंच्या 'बंजारा' सिनेमाचा ट्रेलर बघाच - Marathi News | banjara marathi movie trailer starring Bharat Jadhav Sunil Barve Sharad Ponkshe' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवलिंगाचा शोध अन् सिक्कीमचा रोमांचक प्रवास, भरत जाधव-सुनील बर्वे-शरद पोंक्षेंच्या 'बंजारा' सिनेमाचा ट्रेलर बघाच

भरत जाधव- शरद पोंक्षे आणि सुुनील बर्वे या दिग्गज कलाकारांची भूमिका असलेल्या बंजारा सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. शरद पोंक्षे यांचा मुलगा स्नेह पोंक्षेने या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय, याशिवाय सिनेमा भूमिका साकारली आहे ...

'गुलकंद'ला महाराष्ट्रात हाउसफुल्ल प्रतिसाद! पहिल्या दिवशी सिनेमाने किती कमाई केली? - Marathi News | Gulkand marathi movie box office collection day 1 samir choughule sai tamhankar prasad oak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुलकंद'ला महाराष्ट्रात हाउसफुल्ल प्रतिसाद! पहिल्या दिवशी सिनेमाने किती कमाई केली?

'गुलकंद' सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळत आहे (gulkand) ...

जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..." - Marathi News | marathi actress jui gadkari reveals reason behind her flawless skin says no botox | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."

'ठरलं तर मग' च्या सायलीने खरंच बोटॉक्स केलं? ...

आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण - Marathi News | Dharmaveer fame Marathi actor devendra gaikwad buy Thar car video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण

देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, धर्मवीर सिनेमात झळकलेला अभिनेत्याने महागडी आणि आलिशान थार गाडी खरेदी केलीय. या खास प्रसंगी अभिनेत्याच्या मुलीचा आनंद बघण्यासारखा होता. बातमीवर क्लिक करुन व्हिडीओ बघा ...

छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी - Marathi News | actress Chhaya Kadam told about eating wild animals now Forest Department goes into action mode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी

छाया कदम यांनी एका मुलाखतीत त्यांनी एक वक्तव्य केलं त्यामुळे त्यांना कायदेशीर तक्रारीला सामोरं जावं लागतंय. काय म्हणाल्या होत्या छाया कदम? त्यांची का चौकशी होणार? जाणून घ्या (chhaya kadam) ...