लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
'असंभव' चित्रपटातील 'बहर नवा' गाणं रिलीज, मुक्ता बर्वे-सचित पाटीलच्या रोमँटिक केमिस्ट्रीने वेधलं लक्ष - Marathi News | Bahar Nava song from the movie Asambhav mukta barve sachit patil priya bapat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'असंभव' चित्रपटातील 'बहर नवा' गाणं रिलीज, मुक्ता बर्वे-सचित पाटीलच्या रोमँटिक केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

मुक्ता बर्वे - सचित पाटील - प्रिया बापटच्या असंभव सिनेमातील ८० च्या दशकातील गाण्यांची आठवण करुन देणारं बहर नवा गाणं भेटीला ...

VIDEO: ओढ गावाची! देवीच्या जत्रेसाठी छाया कदम यांनी गाठलं कोकण; साधेपणाचं होतंय कौतुक - Marathi News | marathi actress chhaya kadam visit native village share sateri devi jatra video netizens praise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: ओढ गावाची! देवीच्या जत्रेसाठी छाया कदम यांनी गाठलं कोकण; साधेपणाचं होतंय कौतुक

कोकणातील गावी पोहोचल्या छाया कदम, शेअर केले देवीच्या जत्रेतील खास क्षण, म्हणाल्या-"गाव आणि मी..." ...

नवऱ्याचा फोटो का नाही? कमेंट वाचल्यावर उषा नाडकर्णी भडकल्या; म्हणाल्या... - Marathi News | usha nadkarni furious after she read comment of user asking about her husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवऱ्याचा फोटो का नाही? कमेंट वाचल्यावर उषा नाडकर्णी भडकल्या; म्हणाल्या...

तुम्हाला काय करायचं? उषाताई स्पष्टच बोलल्या ...

मालेगाव अत्याचार घटनेवर रुचिरा जाधवचा संताप, म्हणाली "महाराजांच्या भूमीत एका चिमुरडीवर..." - Marathi News | Ruchira Jadhav Reaction On Nashik Malegaon 4 Years Girl Child Raped And Killed Case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालेगाव अत्याचार घटनेवर रुचिरा जाधवचा संताप, म्हणाली "महाराजांच्या भूमीत एका चिमुरडीवर..."

मालेगावमधील चिमुरडीवर अत्याचार, निर्घृण हत्या! घटनेवर अभिनेत्री रुचिरा जाधवचा संताप; म्हणाली "न्याय हवा" ...

तब्बल २५ मिनिटांचा वनटेक सीन! 'गोंधळ' निमित्ताने भारतीय सिनेसृष्टीत पहिल्यांदाच झाला 'असा' प्रयोग - Marathi News | gondhal marathi movie 25 minute one take scene directed by santosh davkhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल २५ मिनिटांचा वनटेक सीन! 'गोंधळ' निमित्ताने भारतीय सिनेसृष्टीत पहिल्यांदाच झाला 'असा' प्रयोग

'गोंधळ' सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टी पुन्हा भारतात चर्चेचा विषय ठरलीये. त्यामुळे सर्वांना अभिमान वाटेल. जाणून घ्या ...

मृण्मयी गोडबोलेच्या नवऱ्याला पाहिलंय का? 'नॅशनल क्रश' गिरीजा ओकशीही आहे कनेक्शन - Marathi News | mrinmayee godbole s husband is nikhil mahajan famous director national award winner | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मृण्मयी गोडबोलेच्या नवऱ्याला पाहिलंय का? 'नॅशनल क्रश' गिरीजा ओकशीही आहे कनेक्शन

राष्ट्रीय पुरस्कार विजेता आहे मृण्मयीचा नवरा, कोण माहितीये का? ...

'असावमी' तेजश्री प्रधानची नवी सीरिज, 'या' हँडसम मराठी अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणार - Marathi News | actress tejashri pradhan new webseries assavmi to be seen with abhijeet khandkekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'असावमी' तेजश्री प्रधानची नवी सीरिज, 'या' हँडसम मराठी अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणार

तेजश्री प्रधानने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम स्टोरीवर वेबसीरिजची हिंट दिली होती. ...

"ही कचरा टाकायची जागा नाहीये, भान ठेवा", रायगडाची अवस्था बघून प्रवीण तरडे नाराज, पर्यटकांची केली कानउघाडणी - Marathi News | pravin tarde angry reaction after seen plastic garbage on raigad fort shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ही कचरा टाकायची जागा नाहीये, भान ठेवा", रायगडाची अवस्था बघून प्रवीण तरडे नाराज, पर्यटकांची केली कानउघाडणी

रायगडावर कचरा पाहून प्रविण तरडे अस्वस्थ झाले आहेत. प्रविण तरडेंनी रायगडावरुन व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.  ...