लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
नेहा गद्रेच्या डोहाळजेवणासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचल्या सुकन्या मोने, अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | Sukanya Mone reached Australia for Neha Gadre s baby shower actress shared photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा गद्रेच्या डोहाळजेवणासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचल्या सुकन्या मोने, अभिनेत्री म्हणाली...

'मन उधाण वाऱ्याचे' नेहा गद्रे लग्नानंतर ५ वर्षांनी आई होणार आहे. ...

'आई कुठे...' नंतर स्टार प्रवाहवरील आणखी एक मालिका संपणार, ४ वर्षांनी घेणार प्रेक्षकांचा निरोप - Marathi News | sukh mhanje nakki kay asat star pravah serial to goes off air after 4 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे...' नंतर स्टार प्रवाहवरील आणखी एक मालिका संपणार, ४ वर्षांनी घेणार प्रेक्षकांचा निरोप

गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारी मालिका आता संपणार आहे.  ...

'वेड लावलंय' गाणं अन्...; रितेश भाऊच्या वाढदिवशी सिद्धार्थ जाधवने दिल्या हटके अंदाजात शुभेच्छा - Marathi News | marathi cinema actor siddharth jadhav shares special video for riteish deshmukh birthday on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेड लावलंय' गाणं अन्...; रितेश भाऊच्या वाढदिवशी सिद्धार्थ जाधवने दिल्या हटके अंदाजात शुभेच्छा

रितेश देशमुखच्या वाढदिवशी सिद्धार्थ जाधवने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत. ...

लग्नानंतर रेश्मा शिंदे कामावर परतली; म्हणाली, "मी अभिनेत्री असल्याचं त्याला माहितच नव्हतं..." - Marathi News | Reshma Shinde returns to work after marriage says my husband didn't know I was an actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर रेश्मा शिंदे कामावर परतली; म्हणाली, "मी अभिनेत्री असल्याचं त्याला माहितच नव्हतं..."

सत्य कळल्यानंतर अशी होती रेश्माच्या नवऱ्याची रिअ‍ॅक्शन ...

'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची एक्झिट, आता 'आई कुठे...' फेम कलाकार साकारणार भूमिका - Marathi News | dhruv datar exit laxmichya pavalani show aai kuthe kay karte fame actor advait kadne to play role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची एक्झिट, आता 'आई कुठे...' फेम कलाकार साकारणार भूमिका

मालिका रंजक वळणावर असताना अचानक 'लक्ष्मीच्या पावलांनी'मधील एका कलाकाराने एक्झिट घेतली आहे. आता त्याच्या जागी नव्या अभिनेत्याची मालिकेत एन्ट्री होणार आहे. ...

MBBS आहे 'ही' मराठी अभिनेत्री, मुस्लिम बॉयफ्रेंडशी लग्न करुन बदलला धर्म; घटस्फोटानंतर पश्चात्ताप - Marathi News | She completed MBBS, married a Muslim boyfriend and changed her religion; yet the life of the Marathi actress was ruined | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :MBBS आहे 'ही' मराठी अभिनेत्री, मुस्लिम बॉयफ्रेंडशी लग्न करुन बदलला धर्म; घटस्फोटानंतर पश्चात्ताप

ही अभिनेत्री 'मिसेस वर्ल्ड' चा किताब जिंकणारी पहिली भारतीय आहे. ...

"आई, मी आयुष्यात खरंच...", पूर्वा कौशिकच्या सासूचं निधन; शेअर केली भावुक पोस्ट - Marathi News | purva kaushik s mother in law passes away actress shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आई, मी आयुष्यात खरंच...", पूर्वा कौशिकच्या सासूचं निधन; शेअर केली भावुक पोस्ट

पूर्वाच्या आईवडिलांचं तिच्या लहानपणीच निधन झालं होतं. सासूच्या रुपात तिला पुन्हा आईच मिळाली होती. ...

Spirit मध्ये 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री, प्रभाससोबत रोमान्स करणार; कोण आहे ही? - Marathi News | Prabhas upcoming movie Spirit mrunal thakur also joins starcast of sandeep reddy vanga s movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Spirit मध्ये 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री, प्रभाससोबत रोमान्स करणार; कोण आहे ही?

संदीप रेड्डी वांगाच्या 'स्पिरीट' सिनेमात मराठमोळी अभिनेत्री दिसणार? ...