लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापने पत्नीला वाढदिवशी हटके अंदाजात दिल्या शुभेच्छा; म्हणतो- "तिशीत तुझं..." - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame actor prithvik pratap shared special video on social media for wife prajakta waikul birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापने पत्नीला वाढदिवशी हटके अंदाजात दिल्या शुभेच्छा; म्हणतो- "तिशीत तुझं..."

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' 'Maharashtrachi Hasya Jatra' या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनोदवीर पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) घराघरात पोहोचला. ...

Exclusive: "प्रेक्षकांना सिनेमा बघायचा आहे पण...", तेजश्री प्रधानने व्यक्त केली खंत; नक्की काय म्हणाली? - Marathi News | tejashri pradhan express her disappointment as her movie hashtag tadev lagnam not having enough screens in theatres | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "प्रेक्षकांना सिनेमा बघायचा आहे पण...", तेजश्री प्रधानने व्यक्त केली खंत; नक्की काय म्हणाली?

'हॅशटॅग तदेव लग्नम्' मराठी सिनेमा नुकताच २० डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला. मात्र सिनेमाला पुरेसे थिएटर्सच मिळालेली नाहीत. अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि दिग्दर्शक आनंद गोखले यांनी याबाबत 'लोकमत फिल्मी' शी सविस्तर संवाद साधला आहे. ...

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, पण मराठी सिनेमा दाखवायला थिएटर्स नाहीत; अभिनेता प्रथमेश परबची खंत - Marathi News | prathmesh parab reacted on not getting theatres for marathi films shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, पण मराठी सिनेमा दाखवायला थिएटर्स नाहीत; अभिनेता प्रथमेश परबची खंत

"अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठी सिनेमाला महाराष्ट्रातच...", थिएटर मिळत नसल्याने प्रथमेश परब नाराज ...

अंकुश चौधरीच्या लेकाला पाहिलंय का? पत्नी दीपाची खास पोस्ट; म्हणाली- "११ वर्ष सातत्याने..." - Marathi News | marathi cinema actor ankush chaudhari wife deepa parab shared special post for son prince birthday on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकुश चौधरीच्या लेकाला पाहिलंय का? पत्नी दीपाची खास पोस्ट; म्हणाली- "११ वर्ष सातत्याने..."

अभिनेता अंकुश चौधरीची त्याची पत्नी दीपा परबने त्यांचा मुलगा प्रिन्सच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

"बलात्काराच्या आरोपांनी आम्ही हादरलो", रमेश भाटकर यांच्या पत्नी म्हणाल्या- "एक न्यायाधीश म्हणून..." - Marathi News | late actor ramesh bhatkar wife mrudula bhatkar recalled incidence when actor accused in rape case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बलात्काराच्या आरोपांनी आम्ही हादरलो", रमेश भाटकर यांच्या पत्नी म्हणाल्या- "एक न्यायाधीश म्हणून..."

रमेश भाटकर यांच्यावर १७ वर्षांच्या अभिनेत्रीकडून बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. आता पहिल्यांदाच रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदुला भाटकर यांनी याबाबत भाष्य केलं.  ...

निक्की-अरबाजनं दिलेला शब्द मोडला, छोटा पुढारी म्हणाला "आपलं कोण, परकं कोण..." - Marathi News | Bigg Boss Marathi 5 Chota Pudhari Aka Ghanshyam Darode Slams Nikki Tamboli And Arbaz Patel For Not Attending His Birthday Celebration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निक्की-अरबाजनं दिलेला शब्द मोडला, छोटा पुढारी म्हणाला "आपलं कोण, परकं कोण..."

व्हिडीओ शेअर करत घन:श्याम राग व्यक्त केलाय. ...

मराठी अभिनेता अडकणार लग्नाच्या बेडीत, फोटोग्राफर आहे होणारी बायको, प्री-वेडिंगची रंगली चर्चा - Marathi News | marathi tv actor devedh kale to tie knot shared pre wedding photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेता अडकणार लग्नाच्या बेडीत, फोटोग्राफर आहे होणारी बायको, प्री-वेडिंगची रंगली चर्चा

निखिल राजेशिर्के, शाल्व किंजवडेकर या सेलिब्रिटींनी दिवाळीनंतर लग्नाचा मुहुर्त गाठला. यांच्यापाठोपाठ आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे.  ...

"बाळांना फार मेकअप करु नका, कारण.."; संतोष जुवेकरचं आवाहन; म्हणाला- "आयुष्यात पहिल्यांदा..." - Marathi News | santosh juvekar shared shooting experience with child request to parents and team crew | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाळांना फार मेकअप करु नका, कारण.."; संतोष जुवेकरचं आवाहन; म्हणाला- "आयुष्यात पहिल्यांदा..."

शूटिंगसाठी सेटवर आलेल्या बाळांची सिनेमाच्या टीमने काळजी घेण्याबरोबरच आईवडिलांनीही जाणीवपूर्वक या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, असं त्याने म्हटलं आहे.  ...