लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"सायबर क्राइमने चेक केल्यावर समजलं की..."; प्राची पिसाटचा खुलासा, सुदेश म्हशिलकर यांचं अकाऊंट हॅक झालं होतं? - Marathi News | marathi actress Prachi Pisat revelation was Sudesh Mhashilkar's account hacked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सायबर क्राइमने चेक केल्यावर समजलं की..."; प्राची पिसाटचा खुलासा, सुदेश म्हशिलकर यांचं अकाऊंट हॅक झालं होतं?

प्राची पिसाटने सायबर क्राइमकडे सुदेश म्हशिलकर यांंचं अकाउंट हॅक झालं होतं का, याचा तपास केला. त्यानंतर मोठी माहिती समोर आली आहे ...

अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान! मराठी अभिनेता आनंद व्यक्त करत म्हणाला-"आम्हा सर्वांना प्रचंड अभिमान" - Marathi News | ashok saraf awarded with padmshri purskar by president draupadi murmu actor hemant dhome shared special post  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान! मराठी अभिनेता आनंद व्यक्त करत म्हणाला-"आम्हा सर्वांना प्रचंड अभिमान"

अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान, मराठी अभिनेता आनंद व्यक्त करत म्हणाला... ...

छाया कदम यांनी 'या' खास व्यक्तीने दिलेली साडी नेसून कान्समध्ये पुन्हा दाखवली मराठी संस्कृती, नेटकऱ्यांकडून कौतुक - Marathi News | actress Chhaya Kadam wear saree given by village friends at cannes film festival 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छाया कदम यांनी 'या' खास व्यक्तीने दिलेली साडी नेसून कान्समध्ये पुन्हा दाखवली मराठी संस्कृती, नेटकऱ्यांकडून कौतुक

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये छाया कदम यांनी यंदा एका खास व्यक्तीने दिलेली साडी नेसली. त्यामुळे पुन्हा एकदा छाया यांनी मराठी संस्कृतीचं दर्शन घडवलं ...

"माझा टॉप हलका वर आला अन् निर्मात्याने...", अमृता सुभाषने सांगितला धक्कादायक प्रसंग - Marathi News | actress amruta subhash recalls incident when a prouducer misbehaved with her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा टॉप हलका वर आला अन् निर्मात्याने...", अमृता सुभाषने सांगितला धक्कादायक प्रसंग

प्रसिद्ध निर्मात्याने रात्री उशिरा बोलवलं होतं...अमृताला दोन वेळा आलाय वाईट अनुभव ...

मोठी झाली 'उंच माझा झोका'मधली छोटी रमा, नऊवारी साडी नेसून तेजश्रीने शेअर केला व्हिडिओ - Marathi News | child actress tejashree walavalkar shared video wearing nine yard saree reminisces unch maza jhoka serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठी झाली 'उंच माझा झोका'मधली छोटी रमा, नऊवारी साडी नेसून तेजश्रीने शेअर केला व्हिडिओ

तेजश्री मोठी झाली असून तिने नऊवारी साडी नेसून व्हिडिओ शेअर केला आहे. ...

"प्रेम होतच, आहेच आणि कायम राहणार..." रेश्मा शिंदेची मित्राच्या वाढदिवशी खास पोस्ट - Marathi News | Reshma Shinde special post on for Aashutosh Gokhale on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रेम होतच, आहेच आणि कायम राहणार..." रेश्मा शिंदेची मित्राच्या वाढदिवशी खास पोस्ट

रेश्माने आशुतोष गोखलेच्या वाढदिवशी पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. ...

"तुम्ही तर हगवणे ग्रुपचे सदस्य निघालात", प्राची पिसाटला अश्लील मेसेज केल्यानंतर अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाले... - Marathi News | sudesh mhanshilkar gets trolled after flirting message to prachi pisat | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही तर हगवणे ग्रुपचे सदस्य निघालात", प्राची पिसाटला अश्लील मेसेज केल्यानंतर अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाले...

'कोण होतीस तू काय झालीस तू'मधील अभिनेता सुदेश म्हशिळकर अभिनेत्री प्राची पिसाटला अश्लील मेसेज केल्याने चर्चेत आले आहेत. प्राचीची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आता सुदेश यांना नेटकऱ्यांनी खडे बोल सुनावत त्यांना ट्रोल केलं आहे. ...

"गप्प बसायचं नाही...", शिल्पा नवलकरांनी प्राची पिसाटचं केलं कौतुक; समीर विद्वांस, रुचिराचीही कमेंट - Marathi News | marathi industry comes in support of prachi pisat who voiced out against senior actor sudesh mhashilkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गप्प बसायचं नाही...", शिल्पा नवलकरांनी प्राची पिसाटचं केलं कौतुक; समीर विद्वांस, रुचिराचीही कमेंट

मराठी इंडस्ट्रीतील अनेकांचा प्राची पिसाटला जाहीर पाठिंबा ...