सकल मराठा समाजाने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी बुधवारी मोर्चा काढला. मोर्चा गायत्री चौकात पोहोचताच दगडफेक झाली. यात दराटीचे ठाणेदार, दोन शिपाई व दोन मोर्चेकरी जखमी झाले. पोलिसांनी लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली. ...
मराठा आरक्षणाच्या निमित्ताने राज्यभर सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद बुधवारी उमरखेड विभागातही उमटले. सकल मराठा समाजाच्या या आरक्षणाला अचानक हिंसक वळण मिळाल्याने एसटी बसची तोडफोड व पोलिसांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. ...
आघाडी सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठ्यांच्या आरक्षण देण्याबाबत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची समिती नेमण्यात आली होती. मात्र, ही समिती एक फार्स होती, अशी टीका करीत पटोले यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीला घरचा अहेर दिला. ...
आघाडी सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर विरोधी पक्षात असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सत्तेत येताच मराठ्यांना आरक्षण देऊ, असे आश्वासन दिले होते. याच मुद्यावर त्यांनी मराठ्यांची मते घेतली व मुख्यमंत ...