Maratha Reservation :मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात रान पेटले असले तरी संघ आणि भाजपचाच आरक्षणाला विरोध आहे. शासनकर्त्यांची मराठा आरक्षणसंदर्भात मानसिकता नाही, अशी टीका भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...
मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी आणि आंदोलनात आपले प्राण गमविलेल्या समाज बांधवांना प्रत्येकी ५० लाख रुपये आर्थिक मदत व कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी सरकारी नोकरी द्यावी या मागणी करीता रात्रीपासून आंदोलनाला बसले आहेत. ...
मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या ९ ऑगस्टच्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी तसेच या आंदोलनाला दिशा देण्यासाठी शुक्रवारी (दि.3) नाशिकमधील सिद्ध पिंपरी येथे सिद्धीगणेश मंदिराच्या आवारात मराठा क्रांती मोर्चाची बैठक घेण्यात आली. या बै ...
मराठा समाजास आरक्षण देणारच, असे ठामपणे सांगणाऱ्या सरकारला प्रत्यक्ष हे आरक्षण कसे द्यावे, याचा मार्ग अद्याप सापडलेला नाही. तो सापडेपर्यंत संयम आणि शांतता राखण्यासाठी मुख्यमंत्री बैठका घेत आहेत. ...
Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्यास सुरुवात झाली आहे. मराठा क्रांति मोर्चाचे रायगड जिल्हा समन्वयक व भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष रामदास शेवाळे यांनी ...