आधीच हाक दिल्याप्रमाणे मराठा समाजाने आज शहरात कोणत्याही स्वरुपाचा बंद पाळला नाही. या उलट आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या २१ हुताम्यांना श्रंध्दाजली वाहून सकल मराठा समाजाने तोंडाला काळ्या पट्या लावून शासनाचा निषेध केला. ...
मराठा आंदोलनाबाबत नेते सकारात्मक भूमिका घेत नसल्याने कोणत्याही लोकप्रतिनिधींनी कर्जत तालुक्यातील गोदड महाराज यात्रेला उपस्थिती दर्शवू नये, असा निर्णय स्थानिक सकल मराठा समाजाने घेतला आहे. ...
मराठा समाजातर्फे गुरुवारी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सुरक्षेचा तगडा बंदोबस्त केला आहे. शहरात अधिकाऱ्यांसह २ हजार जवानांना रस्त्यावर तैनात करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीसाठी १०० स्ट्रायकिंग फोर्स आणि क्वीक रिस्पॉन्स टीमसुद ...
दादरच्या शिवाजी मंदिरमधील राजर्षी शाहू सभागृहात मंगळवारी झालेल्या बैठकीत ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणतीही हिंसा न करता लोकशाही मार्गाने आंदोलन पुढे नेण्याचेही यावेळी ठरले. ...
Maratha Kranti Morcha: एसटी महामंडळाद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांच्यामार्फत (चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक) बसस्थानकावर आणि बसेसमधून प्रवास करणा-या प्रवाशांना सविनय निवेदन देऊन बसेसची होणारी मोडतोड, जाळपोळ करणाऱ्यांना रोखण्याविषयी साकडे घातले जात आहे. ...