लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा

मराठा

Maratha, Latest Marathi News

पीएचडी करणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्या, संशोधक विद्यार्थ्यांची मागणी  - Marathi News | Grant immediate fellowship to Maratha students pursuing Ph.D., Chain hunger strike in front of Sarathi's divisional office in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पीएचडी करणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्या, संशोधक विद्यार्थ्यांची मागणी 

सारथीच्या विभागीय कार्यालयासमोर साखळी उपोषण ...

मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीतील ८ महत्त्वाचे निर्णय - Marathi News | 8 important decisions of Maratha reservation sub-committee meeting, Says CM Eknath Shinde | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीतील ८ महत्त्वाचे निर्णय

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. ...

कायद्याच्या चौकटीत टिकणारं मराठा आरक्षण देऊ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 'शब्द' - Marathi News | Give Maratha reservation within the framework of law - Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कायद्याच्या चौकटीत टिकणारं मराठा आरक्षण देऊ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 'शब्द'

न्या. शिंदे समिती आपण नेमली होती. त्या समितीने पहिला अहवाल आमच्यासमोर सादर केला आहे. हा अहवाल उद्याच्या कॅबिनेटमध्ये घेऊन पुढील प्रक्रिया करणार आहे ...

"ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या"; उद्धव ठाकरेंची मागणी - Marathi News | "Give reservation to OBCs without jeopardizing them to maratha samaj"; Uddhav Thackeray's demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या"; उद्धव ठाकरेंची मागणी

मनोज जरांगे-पाटील यांची तब्येत खालावत आहे. सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण करीत असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला ते चुड लावीत आहेत. ...

"मग यापुढे समाजासाठी उभं राहण्याचा धाडस कोणही करणार नाही"; राणेंचं परखड ट्विट - Marathi News | "Then no one will dare to stand up for society anymore"; Nitesh Rane's critical tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मग यापुढे समाजासाठी उभं राहण्याचा धाडस कोणही करणार नाही"; राणेंचं परखड ट्विट

आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन मराठा समाजाला आवाहन केलं आहे.  ...

आरक्षणासाठी मराठ्यांनी पेटवली मशाल; कोल्हापुरातून फुंकले रणशिंग - Marathi News | Marathas lit torch for reservation; Trumpets blown from Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आरक्षणासाठी मराठ्यांनी पेटवली मशाल; कोल्हापुरातून फुंकले रणशिंग

कोल्हापूरातून एल्गार! आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू ...

मराठा आरक्षण आंदोलनाची धग; तिन्ही आगारातून बस बाहेर न सोडण्याचा आदेश - Marathi News | The legacy of the Maratha reservation movement; Order not to let the bus out of the three depots | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षण आंदोलनाची धग; तिन्ही आगारातून बस बाहेर न सोडण्याचा आदेश

आरक्षणासाठी मराठा समाजबांधव एकवटला असून, खेडोपाडी उपोषण करण्यात येत आहे ...

जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; सरकारला केलंय महत्त्वाचं आवाहन - Marathi News | Manoj Jarange Patal's health deteriorated; An important appeal has been made to the government for maratha reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; सरकारला केलंय महत्त्वाचं आवाहन

मी बोलतोय तोपर्यंत चर्चेला या, आरक्षण द्यायचं की नाही ते सांगा ...