ठाणे : येथील मुकंद लिमीटेडच्या मुकंद स्पोर्ट्स क्लबतर्फे यंदाही २६ व्या क्र ीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्र ीडा महोत्सवातंर्गत येत्या ११ फेब्रुवारी रोजी आंतरशालेय मिनी मॅरेथॉन, २२ ते २३ फेब्रुवारीला आंतरशालेय खो-खो आणि कबड्डी तसेच २३ फेब ...
गुजरातमधील पिछेहाटीनंतर भाजपा सरकारवर दबावतंत्र वापरण्यासाठी मराठा समाजाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून सरकारकडून मागण्या मान्य करून घेण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने २५ डि ...
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन उभे करण्यात आल्यानंतर शासनाने आरक्षणाचे काम राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविले आहे. ...
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत त्वरित आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या १० आमदारांनी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवन परिसरात लाक्षणिक उपोषण केले. ...
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा-कुणबी समाजातील मुला-मुलींसाठी वसतिगृहे उभारणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी केली. ते येथील मराठा-कुणबी समाज राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय मेळाव्यात बोलत होते. ...
छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत निर्भयाला श्रध्दांजली वाहण्यात आली. संविधानामुळेच निर्भयाला न्याय मिळाला असून दोषींना दिलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबाजवणी लवकर व्हावी अशी मागणी सकल मराठा सम ...
आरक्षण देण्यापूर्वी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी नव्या निकषांनुसार शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक सर्वेक्षण अहवाल राज्य सरकारला सादर करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या ...