शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : दरेकर तमाशातील नथ नसलेली..., राज्यात भाजपचा एकही आमदार निवडून यायला नको; जरांगेंचा निशाणा

महाराष्ट्र : मी आणि दरेकर राजीनामा देतो, पण...; प्रसाद लाड यांचं मनोज जरांगेंना आवाहन

पुणे : Devendra Fadnavis: मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा, पण शरद पवार, ठाकरे, पटोले यांनी भूमिका स्पष्ट करावी - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : तुमच्या आंदोलनाला जो काही राजकीय वास येतोय...; दरेकरांचे जरांगे पाटलांना आव्हान

महाराष्ट्र : मनोज जरांगेंनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, शंभूराज देसाई यांचं आवाहन

मुंबई : फडणवीसांना भेटण्यासाठी अजय महाराज बारस्कर सागर बंगल्यावर, पण पोलिसांनी घेतलं ताब्यात; काय घडलं?

जालना : २८८ जागांची तयारी ठेवा, पुढच्या महिन्यात निर्णय घेऊ; मराठा आरक्षणासाठी जरांगेंचे उपोषण सुरू

महाराष्ट्र : लाडकी बहीण योजनेवरुन जरांगेंची सरकारवर टीका; म्हणाले, “१५०० रुपये तीन दिवस पुरणार नाही”

जालना : आता माघार घेणार नाहीच, उद्यापासून कठोर उपोषणावर मनोज जरांगे पाटील ठाम

जालना : भुजबळांचे कट्टर विरोधक खासदार भास्कर भगरे अंतरवाली सराटीत, जरांगेंची भेट घेत म्हणाले...