मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Congress Vijay Wadettiwar On Reservation Issue: आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची या सरकारची इच्छाशक्ती नाही. अपयश लपवण्यासाठी सरकारचा थयथयाट सुरू आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ...
Maharashtra Monsoon Session : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनात मराठा आरक्षणावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाली. ...
मराठ्यांना आरक्षण देण्यास कोणत्याही राजकारण्याची ठाम भूमिका नसल्याचे सांगत धनगर समाजाच्या मागण्या योग्य असून मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. तसेच धनगर समाजाला आमचा पाठिंबा असल्याचे देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. ...