मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात बुधवारी जरांगे-पाटील यांची जाहीर सभा झाली. यानंतर ते विजापूर राेडवर उद्याेगपती प्रमाेद साठे यांच्या बंगल्यात मुक्कामी हाेते. ...
Raj Thackeray Maratha Reservation news: राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी धाराशीवमधील एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. यावेळी रात्री मराठा आंदोलक या हॉटेलमध्ये जमा झाले आणि त्यांनी मराठा आरक्षणावर तुमची भुम ...
धाराशिव इथं मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंविरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. त्यानंतर राज ठाकरेंनी या आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. ...