मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Devendra fadnavis Uddhav Thackeray: 'लोकांना एकमेकांशी झुंजवणे, हे या सरकारचं धोरण नाही', असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ...
Devendra Fadnavis Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानामध्ये उपोषण सुरू केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. ...
Uddhav Thackeray on Manoj Jarange: मुंबईत मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला सुनावले. सरकारने इतर दहा जणांना भूमिका विचारण्यापेक्षा आंदोलकांशी चर्चा करावी, असे ते म्हणाले. ...
Maratha Kranti Morcha: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली. ...