शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : LIVE - Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद

राजकारण : Maratha Reservation: मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकला; 50 टक्क्यांवरून केरळ, तामिळनाडूचे सर्वोच्च न्यायालयाला उत्तर

महाराष्ट्र : उद्यापासून मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र : मराठा आरक्षण राज्य सरकारच्याच हाती! Chatrapati Sambhaji Raje Bhosale On Maratha Aarakshan

राजकारण : ...पण, तुम्ही मराठा समाजासाठी काय केलं?, चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई एकजुटीने जिंकू - मुख्यमंत्री

महाराष्ट्र : सरकारमध्ये समन्वय नाही, काही ठोस नियोजन आहे की नाही; मराठा आरक्षणावर संभाजीराजे आक्रमक

पुणे : कोरोना विषय संवेदनशील; पण आता मुलांचे नुकसान होऊन चालणार नाही: खासदार संभाजीराजे

महाराष्ट्र : Maratha Reservation: लोक एकमेकांशी बोलायचे बंद झालेत; प्रत्येक ठिकाणी राजकारण करु नका

महाराष्ट्र : मराठा आरक्षणावरून उदयनराजे संतापले | Udayanraje Bhosale on Maratha Reservation | Maharashtra News