शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

संपादकीय : राखीव जागा वाढणार?

महाराष्ट्र : मराठा समाजाला आरक्षण तरी द्या; अन्यथा आम्हाला विष पिऊन मरु द्या; उदयनराजेंची फेसबुक पोस्ट

राजकारण : 'मराठा आरक्षण द्या, नाहीतर विष घ्यायची परवानगी द्या' म्हणणाऱ्या उदयनराजेंना अजितदादांचा सल्ला, म्हणाले...

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा आरक्षणबाबत राजकारण नव्हे, सहकार्य करा; अशोक चव्हाण यांचे आवाहन

महाराष्ट्र : मराठा आरक्षण टिकविता येत नसेल, तर किमान दिशाभूल करू नका: प्रवीण दरेकर

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देताना सभागृहाची दिशाभूल झाली का?

संपादकीय : आजचा अग्रलेख - राखीव जागा वाढणार?

राजकारण : आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांकडून मराठा समाजाची फसवणूक: नाना पटोले

राजकारण : Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत तुमचे तुम्ही बघून घ्या म्हणजेच ‘आत्मनिर्भर’ व्हा

राष्ट्रीय : मराठा आरक्षण; राखीव जागा ५० टक्क्यांहून अधिक असाव्यात का?